लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान - Marathi News | karmaveer award facilitated to senior educationist ashok tilak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान

टिळक यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र अभ्यासावे, वाचावे आणि आपल्या मुलांपर्यंत पोहोचवावे असा सल्ला उपस्थित शिक्षकांना दिला.  ...

मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp jitendra awhad said only the middle class will now teach the railways a lesson | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड

प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही,  असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

पुजाऱ्याच्या घरी दरोडा, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे आला उघडकीस - Marathi News | The robbery at the priest's house, the car used in the crime came to light kalyan thane | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पुजाऱ्याच्या घरी दरोडा, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे आला उघडकीस

३० ऑगस्ट रोजीच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास उल्हासनगरातीले पुजारी ज जग्यासी यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला ...

भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावात बुडल्याने 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू - Marathi News | A 9-year-old boy died after drowning in Varhaldevi lake in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावात बुडल्याने 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कामतघर येथील वऱ्हाळ तलावा शेजारील काटेकर क्रीडांगण येथे काही मुले खेळण्यासाठी गेले ...

वैद्यकीय प्रवेशाच्या "नीट" परीक्षेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीयमंत्र्यांचा दिलासा - Marathi News | Union Minister Kapil Patil's relief to students who are confused in the "neat" medical entrance exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वैद्यकीय प्रवेशाच्या "नीट" परीक्षेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीयमंत्र्यांचा दिलासा

या परीक्षेचा निकाल ३१ ऑगष्ट रोजी जाहीर झाला.परंतु त्यामध्ये या परीक्षा केंद्रावरील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला नाही.व उत्तरपत्रिकाहि पाहण्यास उपलब्ध झाली नाही. ...

भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून शिवीगाळ - Marathi News | A rickshaw puller in Bhiwandi; A female cleaner was spat on and abused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून शिवीगाळ

मनपाच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकून केली शिवीगाळ ...

गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्‍य संकलित, थर्माकॉलचा वापर शुन्य - Marathi News | 15 tons of Nirmalya collected during Gauri Ganapati immersion in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्‍य संकलित, थर्माकॉलचा वापर शुन्य

थर्माकॉलचा वापर शून्य तर अविघटनशील घटकांचे प्रमाण कमी ...

येत्या काही दिवसात कोपरीला मिळणार वाढीव पाणीपुरवठा, तांत्रिक अडचणी होणार दूर - Marathi News | Kopri will get increased water supply in the next few days technical difficulties will be removed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या काही दिवसात कोपरीला मिळणार वाढीव पाणीपुरवठा, तांत्रिक अडचणी होणार दूर

ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेकडूनअतिरिक्त २० द.ल.लि. पाण्याला मंजुरी मिळाली असून त्यापैकी ठाणे पूर्व कोपरी परिसरात सहा एमएलडी जादा पाणी मिळणार आहे. ...