लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

एकनाथ शिंदेंना वैतागून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, राजन विचारेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Disgusted with Shinde, Naresh Mhaske was going to join Congress, a secret explosion of ideas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंना वैतागून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, राजन विचारेंचा गौप्यस्फोट

उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या खांद्यावर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ...

ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाºयांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा - Marathi News | Dams of Community Health Officers in Thane District; Indefinite strike warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाºयांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन रूग्ण सेवा देणाºया समुदाय आरोग्य अधिकाºयांनी एकत्र येऊन येथील आरोग्य विभागाच्या प्रांगणात धरणे आदोलन केले. ...

ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा - Marathi News | Community Health Officers in Thane District protest; strike warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

डॉक्टरांनी आज महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. ...

ठाण्याचे सिंगापूर हे दिवास्वप्नच! - Marathi News | Special article on Transformation of Thane City like Singapore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे सिंगापूर हे दिवास्वप्नच!

अजित मांडके, प्रतिनिधी ठाणे शहरातील अनधिकृत धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांसाठी क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. मात्र, याची एक वीटही अद्याप ... ...

चेंबरमध्ये अडकलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवली, क्रेनचेही चाक चेंबरमध्येच अडकले - Marathi News | A crane was called to pull out the truck stuck in the chamber, the wheel of the crane also got stuck in the chamber | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चेंबरमध्ये अडकलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवली, क्रेनचेही चाक चेंबरमध्येच अडकले

शहराच्या मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ...

जनजागृती रॅलीत अवयव दानासाठी ठाण्यातील ४० जणांकडून नाव नोंदणी - Marathi News | Registration of 40 people from Thane for organ donation in awareness rally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जनजागृती रॅलीत अवयव दानासाठी ठाण्यातील ४० जणांकडून नाव नोंदणी

३३ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे यासाठी ही रँली काढण्यात आली. ...

उल्हासनगरात २५ ते ४० गाड्यांची तोडफोड, मध्यवर्ती पोलिसांनी अल्पवयीन मुलाना घेतले ताब्यात - Marathi News | 25 to 40 vehicles were vandalized in Ulhasnagar, police detained minors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात २५ ते ४० गाड्यांची तोडफोड, मध्यवर्ती पोलिसांनी अल्पवयीन मुलाना घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने २५ ते ३० गाड्याची तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाला. ...

रिकाम्या पाण्याच्या बाटलीवरुन पोलिसांनी काढला ९९ लाख रुपयांचा कपडा चोरी करणाऱ्या चोरट्याचा माग - Marathi News | police traced thief from an empty water bottle, who stole clothes worth Rs 99 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिकाम्या पाण्याच्या बाटलीवरुन पोलिसांनी काढला ९९ लाख रुपयांचा कपडा चोरी करणाऱ्या चोरट्याचा माग

चोरीस गेलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...