लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

संपूर्ण देशात ४ कोटी ३२ लाख प्रकरणे प्रलंबित : ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.डॉ. उदय वारुंजीकर - Marathi News | 4 crore 32 lakh cases are pending in the whole country Senior lawyer Adv Dr Uday Warunjikar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संपूर्ण देशात ४ कोटी ३२ लाख प्रकरणे प्रलंबित : ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.डॉ. उदय वारुंजीकर

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. डॉ.उदय वारुंजीकर यांनी ही संख्यात्मक आकडेवारी असली तरी वाद यापेक्षाही जास्त असल्याचे नमूद केले. ...

हे सरकार निवडणुका लावण्याची हिंमत का दाखवत नाही?, ठाकरेंचा ठाण्यातून सवाल - Marathi News | Why does this government not show the courage to hold elections?, asked Aditya Thackeray from Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हे सरकार निवडणुका लावण्याची हिंमत का दाखवत नाही?, ठाकरेंचा ठाण्यातून सवाल

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावतीने ठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

ठाण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक , ३० हजारांमध्ये केला महिलेचा सौदा - Marathi News | A woman broker who was running a sex racket in Thane was arrested, the woman was traded for 30,000 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक , ३० हजारांमध्ये केला महिलेचा सौदा

गरिब, गरजू महिला तसेच तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात ओढणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली. ...

रिक्षात राहिलेली एक लाखांची रोकड अवघ्या सहा तासांमध्ये मिळाली परत - Marathi News | One lakh cash left in the rickshaw was returned in just six hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षात राहिलेली एक लाखांची रोकड अवघ्या सहा तासांमध्ये मिळाली परत

खारेगाव येथील रहिवाशी सदाशिव कांबळे (४३, रा. योग अपार्टमेंट, कळवा, ठाणे)  यांची एक लाखांची रोकड असलेली बॅग रिक्षात विसरली होती. ...

ठाणे पालिकेच्या शाळेमध्ये बेशुद्ध पडलेल्या कुणालचा घातपात?; पालकांचा आरोप - Marathi News | The accident of Kunal Chandanshiv who fell unconscious in the school of Thane municipality? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या शाळेमध्ये बेशुद्ध पडलेल्या कुणालचा घातपात?; पालकांचा आरोप

शाळेने तत्काळ रुग्णालयात नेल्याचा दावा ...

ठाण्यातील पोलीस भरतीसाठी उमेदवाराने घेतले उत्तेजक द्रव्य; भरतीमधून केले अपात्र  - Marathi News | A candidate for police recruitment in Thane took stimulants; Disqualified from recruitment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पोलीस भरतीसाठी उमेदवाराने घेतले उत्तेजक द्रव्य; भरतीमधून केले अपात्र 

त्याची वैैद्यकीय तपासणीही केली असून अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

रेल्वेतून पडलेल्या तरुणीला तब्बल अर्धा तास उपचाराविना स्टेशनवरच ठेवलं - Marathi News | young woman who fell from train was kept at station for almost half an hour without treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेतून पडलेल्या तरुणीला तब्बल अर्धा तास उपचाराविना स्टेशनवरच ठेवलं

अंबरनाथ रेल्वेची आपत्कालीन सेवा कुचकामी ...

ठाण्यात आठवीच्या मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | girl committed suicide by hanging herself in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आठवीच्या मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

जितेंद्र कालेकर ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वास्तव्यास असलेल्या लॅन्डमार्क या सोसायटीमधील ६०३ क्रमांकाच्या सदनिकेतील इशिका विकास जांगीड या ... ...