लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप न करता वर्षभर कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती सुरूच ठेवणार : डॉ विनयकुमार राठोड - Marathi News | Public awareness will continue through the program throughout the year without concluding the traffic safety week: Dr. Vinaykumar Rathod | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप न करता वर्षभर कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती सुरूच ठेवणार : डॉ विनयकुमार राठोड

वाहतूक सुरक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी,वाहन चालकांसाठी आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहचा शुभारंभ जरीकेला असला तरी त्याचा समारोप न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून निरंतर कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे . ...

भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या हंडा मोर्चाला यश ; पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक करण्याचे स्टेमचे लेखी आश्वासन - Marathi News | Success of Handa Morcha of Shelar Gram Panchayat in Bhiwandi; Stem's written assurance of regular and abundant water supply | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या हंडा मोर्चाला यश ; पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक करण्याचे स्टेमचे लेखी आश्वासन

भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्ट्रेम वॉटर डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अत्यल्प होत असल्याने शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट ओढवले आहे. ...

बदलापूर रोड भागात अवघ्या पाच हजारांत महिलेचा सौदा; बनावट गिऱ्हाईक पाठविले अन्... - Marathi News | Bargain of woman in Badlapur Road area in just 5 thousand; Fake customer sent and arrest the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलापूर रोड भागात अवघ्या पाच हजारांत महिलेचा सौदा; बनावट गिऱ्हाईक पाठविले अन्...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांना अटक ...

शिंदे गटाच्या विकास रेपाळेंना होणार अटक?; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Shinde group's Vikas repale to be arrested?; Pre-arrest bail application rejected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या विकास रेपाळेंना होणार अटक?; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सोसायटीमध्ये बॅनर लावण्यावरून रेपाळे आणि जाधव यांच्यात हा वाद उफाळून आला. ...

मलंगगड नेवाळी नाका येथे महावितरण पथकाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Malanggad Newali Naka beat up the employees of Maha distribution team, crime in Hillline police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलंगगड नेवाळी नाका येथे महावितरण पथकाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा

: हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका परिसरात वीज चोरीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकाला गावकऱ्यांकडून मारहाण झाली. ...

अंबरनाथमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या २ दलालांना अटक, महिलेची सुटका - Marathi News | Two brokers arrested for running sex racket in Ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबरनाथमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या २ दलालांना अटक, महिलेची सुटका

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: एका महिलेची सुटका ...

मधुमेह रुग्णांनो आरोग्याची त्रिसुत्री पाळा : डॉ. रेगे - Marathi News | Diabetes patients should follow the three principles of health: Dr. Rege | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मधुमेह रुग्णांनो आरोग्याची त्रिसुत्री पाळा : डॉ. रेगे

ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत "डायबेटीस अपाय आणि उपाय" या विषयावर डॉ.रेगे यानी श्रोत्यांना डायबेटीक फूट आजाराबाबत आरोग्यमंत्र दिला. ...

'टोरेंट पॉवर'कडून नागपुरात वीज वितरणासाठी अर्ज; शासन- कामगार संघटनेत संघर्ष होण्याची शक्यता - Marathi News | Application for power distribution in Nagpur by 'Torrent Power'; There is a possibility of conflict between the government and the trade union | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'टोरेंट पॉवर'कडून नागपुरात वीज वितरणासाठी अर्ज; शासन- कामगार संघटनेत संघर्ष होण्याची शक्यता

वीज वितरणच्या खासगीकरणा विरोधात राज्यातील ३२ वीज कामगार संघटनांनी अलिकडेच आंदोलन छेडले. ...