लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

Thane: दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात गुरुवारी आठ तास पाणी बंद राहणार - Marathi News | Thane: Water will be shut off for eight hours in some areas of Diva and Mumbra divisions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात गुरुवारी आठ तास पाणी बंद राहणार

Thane News : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवारी सकाळी  १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

Thane: ठाणे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी पाणपोई, महापालिकेने दिली सुविधा - Marathi News | Thane: The Municipal Corporation has provided facilities for drinking water at 25 places in various parts of Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी पाणपोई, महापालिकेने दिली सुविधा

Thane News: दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. त्यानुसार शहरातील १५० ठिकाणी पाणपोई सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ...

प्रचार काळात तीनवेळा उमेदवारांनी द्यायचा हिशोब! - Marathi News | During the campaign period, the candidates had to give account three times! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रचार काळात तीनवेळा उमेदवारांनी द्यायचा हिशोब!

ठाणे लाेकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षकांना हिशेब सादर करायचा आहे. त्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ४ थ्या मजल्यावर करमणूक कर शाखा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ...

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ उपांत्य फेरीत - Marathi News | Eknath Shinde Cricket Club B team in semi-final in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ उपांत्य फेरीत

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय बेनेटन क्रिकेट क्लबसाठी फायदेशीर ठरला नाही. त्यांच्या किरण साळेकरचा अपवाद वगळता इतर फलंदाजाना धावा जमवता न आल्याने बेनेटन क्रिकेट क्लबला मर्यादित १२३ धावांवर समाधान मानावे लागले. ...

किमया बवुआ ठाण्यातील सिंघानिया शाळेत प्रथम, ९९.८ टक्क्यांनी उत्तीर्ण - Marathi News | First, 99.8 percent pass at Singhania School in Kimaya Bavua Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किमया बवुआ ठाण्यातील सिंघानिया शाळेत प्रथम, ९९.८ टक्क्यांनी उत्तीर्ण

किमयाच्या यशाचा आम्हाला आनंद होत असल्याच्या भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केल्या आहेत.  ...

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे व इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई - Marathi News | Prohibition of vehicle washing and other cleaning activities in service center in Thane Municipal area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे व इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई

नागरिकांनीही दक्षता घ्यावी ...

बॉईज क्रिकेट क्लबची एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघावर मात - Marathi News | boys cricket club defeated eknath shinde cricket club a team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॉईज क्रिकेट क्लबची एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघावर मात

बॉईज क्रिकेट क्लबने सहा चेंडूत १२ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ...

डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक - Marathi News | thane senior men group won second place in dodgeball state tournament | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक

या स्पर्धेत ठाणे वरिष्ठ पुरुष गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. ...