लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस, मराठी बातम्या

Tennis, Latest Marathi News

Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा! - Marathi News | Indian Tennis Icon Rohan Bopanna announces retirement after 22-year career | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!

Rohan Bopanna announces retirement: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा यांनी निवृत्तीची घोषणा केली. ...

ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच! - Marathi News | 24-Time Slam Champion Djokovic Creates Unprecedented ATP Masters 1000 Record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!

Novak Djokovic New Record: शांघाय मास्टर्समध्ये मारिन क्लिक विरुद्धचा सामना जिंकून जोकोविचने विश्वविक्रमाला गवसणी घातली. ...

US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा - Marathi News | US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner To Win Second Title In New York Reclaims Top Ranking | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा

US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner : अल्काराझ याने टेनिस क्रमवारीतील यानिक सिनरचं अधिराज्य संपवत नंबर वनवरही कब्जा केला आहे.  ...

Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा - Marathi News | US Open 2025 Women's Singles Final Winner Aryna Sabalenka Beats Amanda Anisimova And Claim US Open Title For The Second Year In A Row | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा

US Open 2025 Women's Singles Winner Aryna Sabalenka : सलग दुसऱ्यांदा अमेरिकन स्पर्धा गाजवणाऱ्या या नंबर वन टेनिस स्टारनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धाही दोन वेळा गाजवलीये. ...

अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा - Marathi News | US Open 2025 Novak Djokovic says Carlos Alcaraz And Jannik Sinner Are Too Good | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा

दोघांसमोर निभाव लागेना! त्यावर काय म्हणाला जोकोविच? ...

US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त... - Marathi News | Yuki Bhambri Enters His First Grand Slam Semi Final In Mens Doubles US Open 2025 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

युकी अन् मायकेल जोडीसमोर फिकी ठरली  निकोला अन् राजीव राम ही जोडी ...

"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक? - Marathi News | while swearing on his mother about the discussion of love jihad in the Radhika Yadav murder case Inamul Haq says Can't sleep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?

इनामुल हक म्हणाला, या प्रकरणाला काही लोक लव्ह जिहादचा अँगल देत आहेत आणि तिच्या वडिलांनी जे केले चांगलेच केले, असेही म्हणत आहेत. लोक राधिकासंदर्भातही कमेंट करत आहेत की, बरे झाले, तिच्या वडिलांचा अभिमान वाटतो. यामुळे मला अधिक त्रास होत आहे. ...

इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | Wimbledon 2025 Women's Singles Final Iga Swiątek Dominates Amanda Anisimova In Straight Sets Win For 1st Wimbledon Title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इगा विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं

ग्रँडस्लॅमच्या आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला एकेरीतील फायनलची लढत सर्वात कमी वेळेसह  ६-०, ६-० अशा स्कोअर लाइनसह संपली. ...