लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Cheapest Smart TV in India: सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत 6,999 रुपये, कॉम्प्युटरलाही जोडता येणार - Marathi News | Cheapest Smart TV in India: Cheapest Smart TV Launch by Blaupunkt; Priced at Rs 6,999, can also be connected to a computer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत 6,999 रुपये, कॉम्प्युटरलाही जोडता येणार

भारतात सीडी प्लेअरद्वारे एन्ट्री करणारी जर्मन कंपनी Blaupunkt ने हा स्वस्तातला टीव्ही आणला आहे. ...

टीव्ही अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज, कलाकारांनी सोशल मीडियातून केली आर्थिक मदतीची विनंती - Marathi News | tv actor vaibhav raghave suffering from cancer asks for financial help tv actors came forward | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज, दरमहा ४ लाखांचा येतोय खर्च

टीव्ही सिरिअल 'निशा और उसके कजिन्स' फेम अभिनेता वैभव राघवे कॅन्सरशी झुंज देत आहे. ...

Urfi Javed Video : शाहरूखची जीन्स हरवली, उर्फीकडे सापडली..., हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही - Marathi News | Urfi Javed Fan Made Funny Video Goes Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखची जीन्स हरवली, उर्फीकडे सापडली..., हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

Urfi Javed Video : फॅशनच्या नावावर उर्फीने चक्क जीन्स गळ्यात लटकवली. तिच्या या अतरंगी स्टाईलची अनेकांनी खिल्ली उडवली. एका चाहत्याने भन्नाट व्हिडीओ बनवला अन् तो सोशल मीडियावर अपलोड केला. ...

Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक - Marathi News | Actress Urvashi Dholakia meets car accident in mumbai while going for shooting popularly known as Komolika Bigg Boss 6 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक

स्वत: कार चालवून शूटिंगला जात असताना घडली घटना ...

Shark Tank India: माहितीये कुठे आहे मराठमोळा जुगाडू कमलेश? आता शेतकऱ्यांसाठी तयार केलं नवं मशीन - Marathi News | Shark Tank India do you know Where is maharashtra Jugadu Kamlesh Now a new machine is made for farmers lenskart peyush bansal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माहितीये कुठे आहे मराठमोळा जुगाडू कमलेश? आता शेतकऱ्यांसाठी तयार केलं नवं मशीन

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये आलेल्या जुगाडू कमलेशनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याच्या कंपनीत लेन्सकार्टच्या पीयूष बन्सल यांनी गुंतवणूक केली होती. ...

Nava Gadi Nava Rajya : “पोरखेळ दाखवायचा असेल तर निदान...”,‘नवा गडी, नवं राज्य’ मालिकेवर भडकले प्रेक्षक - Marathi News | zee marathi new serial nava gadi nava rajya trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“पोरखेळ दाखवायचा असेल तर निदान...”,‘नवा गडी, नवं राज्य’ मालिकेवर भडकले प्रेक्षक

‘नवा गडी, नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya ) ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. आनंदी आणि राघवची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. पण तूर्तास मालिकेचं कथानक पाहून चाहते निराश आहेत... ...

Milind Gawali : “घरी एक पॉलिटिशन यायचे, ते आले की...”, मिलिंद गवळींची नेमकी पोस्ट कुणासाठी? - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Milind Gawali post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“घरी एक पॉलिटिशन यायचे, ते आले की...”, मिलिंद गवळींची नेमकी पोस्ट कुणासाठी?

मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय... ...

Marathi Tv Show : आता जुन्या मालिकांची मेजवानी, ‘या’ गाजलेल्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...!! - Marathi News | Honaar Sun Me Hya Gharchi Ka Re Durava Return on Zee Marathi marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता जुन्या मालिकांची मेजवानी, ‘या’ गाजलेल्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...!!

Marathi Tv Show : टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नव्या विषयाला वाहिलेल्या मालिका आणण्याची नुसती चढाओढ लागली आहे. पण जुन्या मालिकांची बात काही औरच... ...