लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

आजोबांनी दिली नेहा-यशच्या नात्याला परवानगी; साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | mazi tuzi reshimgath Grandpa allowed Neha-Yash relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांनी दिली नेहा-यशच्या नात्याला परवानगी; साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये  आजोबा, परीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. ...

प्रिया मराठे अन् अभिजीतमध्ये वादाची ठिणगी?; सेटवर सगळ्यांसमोर प्रियाने अभिनेत्याच्या चेहऱ्यावर टाकलं पाणी - Marathi News | priya marathe share abhijeet khandkekar bts video tujhech mi geet gaat aahe serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रागाच्या भरात प्रियाने अभिजीतच्या अंगावर टाकलं पाणी; सेटवर दोन्ही कलाकारांमध्ये झाला वाद?

Abhijeet khandkekar: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ...

Abhidnya Bhave : ‘मला माझ्याच शहरात असुरक्षित वाटू लागलं आहे...’; अभिज्ञा भावेसोबत घडला धक्कादायक प्रकार - Marathi News | marathi actress abhidnya bhave faced shocking phone robbery insidence in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मला माझ्याच शहरात असुरक्षित वाटू लागलं आहे...’; अभिज्ञा भावेसोबत घडला धक्कादायक प्रकार

Abhidnya Bhave : काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप याच्यासोबत रात्री प्रवास करताना एक थरारक घटना घडली होता. आता टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्यासोबतही असाच थरारक प्रसंग घडला आहे. ...

'मला प्रोड्युसरच्या पैशांची गरज नाही'; कपिल शर्मावर भडकली अर्चना पूरण सिंग - Marathi News | kapil sharma teasing archana puran singh got befitting reply the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला प्रोड्युसरच्या पैशांची गरज नाही'; कपिल शर्मावर भडकली अर्चना पूरण सिंग

Archana puran singh: अनेकदा या शोमध्ये तिची खिल्लीही उडवली जाते. मात्र, यावेळी अर्चनाची खिल्ली उडवणं कपिलला महागात पडलं आहे. ...

Video: हेमांगी कवीचा नो मेकअप लूक व्हायरल; अभिनेत्रीच्या रिअल ब्युटीची होतीये चर्चा - Marathi News | marathi actress hemangi kavi latest no makeup look video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: हेमांगी कवीचा नो मेकअप लूक व्हायरल; अभिनेत्रीच्या रिअल ब्युटीची होतीये चर्चा

Hemangi kavi: अभिनेत्री म्हटलं की, अनेकदा त्यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्या मेकअप, हेअरस्टाइलसाठी लाखो रुपये खर्च करतात. परंतु, हेमांगीने तिचा नो मेकअप लूक शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. ...

सहकुटुंब सहपरिवार: ज्योतीचं पितळ सूर्यासमोर पडणार उघड, सरिता लगावणार ज्योतीच्या कानाशिलात - Marathi News | Sahkutumb sahaparivar The truth of Jyoti will be revealed in front of the sun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार: ज्योतीचं पितळ सूर्यासमोर पडणार उघड, सरिता लगावणार ज्योतीच्या कानाशिलात

Sahkutumb sahaparivar: काही दिवसांपासून मोरे कुटुंबापासून लांब राहत असलेली सरिता आता घरी परतली आहे. मात्र, सरिताच्या गैरहजेरीत ज्योतीने या घरावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला. ...

'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar aai kuthe kay karte set video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

Madhurani gokhale prabhulkar: या पोस्टमध्ये तिने सेटवर तिला एका व्यक्तीने अनंताचं फूल दिल्याचं दिसून येत आहे. हे फूल पाहिल्यानंतर अरुंधतीला लगेचच द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळी सुचल्या आणि त्या तिने म्हणूनही दाखवल्या. ...

मन उडू उडू झालं: दिपूच्या अपघाताचं सत्य येणार इंद्रासमोर; घरातल्यांसमोर फुटणार सानूचं बिंग - Marathi News | marathi tv serial man udu udu zal The truth of Dipu's accident will come front Indra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन उडू उडू झालं: दिपूच्या अपघाताचं सत्य येणार इंद्रासमोर; घरातल्यांसमोर फुटणार सानूचं बिंग

Man udu udu zal:सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा, सानिकाला घडलेल्या प्रकाराविषयी विचारतो. ...