लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

आप्पांच्या रिअल लाइफ कांचनला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला पत्नीसोबतचा फोटो - Marathi News | aai kuthe kay karte fame actor aappa aka kishor mahabole share photo with real life wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आप्पांच्या रिअल लाइफ कांचनला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला पत्नीसोबतचा फोटो

Kishor mahabole : या मालिकेतील आप्पा आणि कांचन या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मात्र, पहिल्यांदाच आप्पांनी त्यांच्या रिअल लाइफ पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

नेहा-यशसाठी परीचा पुढाकार; आजोबांना पत्र लिहून दूर करणार नाराजी - Marathi News | mazi tuzi reshimgath pari write a letter to grandfather | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा-यशसाठी परीचा पुढाकार; आजोबांना पत्र लिहून दूर करणार नाराजी

Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये नेहा आजोबांची माफी मागायला आजोबांकडे जाते. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसाठी केलं मुंडण; नवस पूर्ण करण्यासाठी कापले सगळे केस - Marathi News | deepti dhyani shaved her hair for sooraj the actor said i consider myself lucky to have a partner like him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसाठी केलं मुंडण; नवस पूर्ण करण्यासाठी कापले सगळे केस

Deepti dhyani: अभिनेत्री तर त्यांचा फिटनेस आणि सौंदर्याकडे कटाक्षाने लक्ष देतात. परंतु, या लोकप्रिय अभिनेत्री या सगळ्याकडे दुर्लक्ष करत केवळ आपल्या पतीचा विचार करुन संपूर्ण केस कापले. ...

'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट - Marathi News | actress rupali bhosle write post co actor kishor mahabole birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट

Rupali bhosle: रुपालीने ही पोस्ट शेअर करण्यासोबतच काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही हटके अंदाजात दिसत आहेत. ...

30 वर्षांत पहिल्यांदा मी बाबांना हॉटेलात घेऊन गेलो..., ‘जीव माझा गुंतला’ फेम ‘मल्हार’ची पोस्ट - Marathi News | Marathi Serial Jiv Majha Guntala Fame Malhar Aka Saorabh Choughule post for father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :30 वर्षांत पहिल्यांदा मी बाबांना हॉटेलात घेऊन गेलो..., ‘जीव माझा गुंतला’ फेम ‘मल्हार’ची पोस्ट

Marathi Actor Saorabh Rajnish Choughule Post : सौरभची एक पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होतेय. होय, आपल्या बाबासाठी एका हळव्या लेकानं लिहिलेली ही पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी...! ...

माझी तुझी रेशीमगाठ: विश्वजीतने केला मिथीलाचा पत्नी म्हणून स्वीकार; मालिकेत होणार नव्या नात्याची सुरुवात - Marathi News | marathi tv serial mazi tuzi reshimgath vishwajeet and mithila | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: विश्वजीतने केला मिथीलाचा पत्नी म्हणून स्वीकार

Mazi tuzi reshimgath: रागात विश्वजीत एका बारमध्ये भांडण करतो. तसंच बारचं नुकसानही करतो. त्यामुळे सगळेच जण विश्वजीतच्या या स्वभावावर चिडतात. मात्र, या प्रसंगी मिथीला त्याला सावरायचा प्रयत्न करते. ...

माझी तुझी रेशीमगाठ: रागाच्या भरात यशने सोडलं घर; आजोबा अन् नातवाच्या नात्यात कडवपणा - Marathi News | Mazi tuzi reshimgath yash lefted the home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: रागाच्या भरात यशने सोडलं घर; आजोबा अन् नातवाच्या नात्यात कडवपणा

Mazi tuzi reshimgath: यश, नेहा आणि घरातील अन्य मंडळी आजोबांना बरेच प्रयत्न करुन समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते ऐकण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे यश घर सोडून निघून जातो. ...

मन उडू उडू झालं: कोमातून लवकरच दिपू येणार बाहेर; मालिका पुन्हा मुळ ट्रॅकवर - Marathi News | marathi tv serial man udu udu zal Dipu will soon be out of coma The series will return to its main track | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन उडू उडू झालं: कोमातून लवकरच दिपू येणार बाहेर; मालिका पुन्हा मुळ ट्रॅकवर

Man udu udu zal: दिपू एका भरधाव डेम्पोच्या समोर येते. ज्यामुळे तिला गंभीर दुखापत होऊन ती कोमात जाते. मात्र, आता दिपू कोमातून बाहेर येणार आहे. ...