लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

Urfi Javed चा नव्या वर्षाचा संकल्प ऐकून बसेल धक्का, कपड्यांबाबत केला अवाक् करणारा खुलासा - Marathi News | Urfi Javed reveals her new year 2023 resolution says will wear more short clothes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed चा नव्या वर्षाचा संकल्प ऐकून बसेल धक्का, कपड्यांबाबत केला अवाक् करणारा खुलासा

Urfi Javed New Year 2023: उर्फी जावेदने 2023 मध्ये तिची फॅशन कशी असेल याचा खुलासा केला आहे.  उर्फीने तिचा नव्या वर्षाचा संकल्प काय असेल हे सांगितलं आहे.  ...

Aai Kuthe Kay Karte : मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्याची ‘अरूंधती’नं बोलती बंद केली, म्हणाली... - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame arundhati aka Madhurani Prabhulkar slam Troller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्याची ‘अरूंधती’नं बोलती बंद केली, म्हणाली...

Aai Kuthe Kay Karte, Madhurani Prabhulkar : मधुराणीने लेकीसोबतचे ट्रिपचे फोटो शेअर केलेत आणि एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मधुराणी गप्प बसली नाही. तिने या ट्रोलरला असं काही सुनावलं की त्याची बोलती बंद झाली... ...

Bigg Boss 16 Promo : शालीनचा चक्क सलमानला टोमणा, भाईजानचा चढला पारा, बघा तरी नेमकं झालं काय? - Marathi News | shalin bhanot messed up with salman khan irks bigg boss 16 weekend ka vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालीनचा चक्क सलमानला टोमणा, भाईजानचा चढला पारा, बघा तरी नेमकं झालं काय?

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar Promo : आजच्या वीकेंड का वारमध्ये सलमानच्या निशाण्यावर एक नाही तर तीन सदस्य असणार आहेत. शुक्रवारी दाखवल्या जाणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...

Tunisha Sharma death Case: तुनिषा शर्माच्या आईचा शीजान खानवर खळबळजनक आरोप; म्हणाल्या- "शीजान ड्रग्स घ्यायचा नि तिला..." - Marathi News | Tunisha Sharma mother Vinita Sharma shocking revelation says Sheezan Khan used to consume drug also enrolled Love Jihad Angle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाच्या आईचा शीजानवर गंभीर आरोप; म्हणाल्या- "शीजान ड्रग्स घ्यायचा नि तिला..."

याआधी तुनिषाच्या मामाने देखील धक्कादायक आरोप केलेत ...

Tunisha Sharma: तुनिषाचा मोबाईल अनलॉक झाला अन् 'त्यांचे' धडाधड मेसेज आले; गूढ उलगडणार की वाढणार? - Marathi News | Tunisha Sharma: Apple officials were called by the police to unlock Tunisha Sharma's mobile phone. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुनिषाचा मोबाईल अनलॉक झाला अन् 'त्यांचे' धडाधड मेसेज आले; गूढ उलगडणार की वाढणार?

Tunisha Sharma: तुनिषाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. परंतु तो मोबाईल अनलॉक असल्याने पोलिसांनी मोबाईलमधील चॅट आणि कॉलचे डिटेल्स मिळत नव्हते. ...

Tunisha Sharma Note: तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, नेमकं काय लिहिलंय त्यावर? - Marathi News | Note Recovered From Set Where TV Actor Tunisha Sharma Died Tunisha Sharma Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, काय लिहिलंय त्यावर?

Tunisha Sharma Note: तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा एक्स- बॉयफ्रेन्ड शिजान खान याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. ...

Jui Gadkari : कारमधले सीन्स शूट होतात, तेव्हा ‘तो’ सुद्धा तिथेच लपलेला असतो..., जुईने शेअर केला VIDEO - Marathi News | Tharala Tar Mag marathi actress jui gadkari shared a video of shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमधले सीन्स शूट होतात, तेव्हा ‘तो’ सुद्धा तिथेच लपलेला असतो..., जुईने शेअर केला VIDEO

Jui Gadkari : गाडीतले सीन्स शूट करताना नेहमीच गाडीत तिसरी व्यक्ती हजर असते. अर्थात ती लपलेली असते. विश्वास बसत नसेल तर अभिनेत्री जुई गडकरी हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.... ...

बॉलिवुडमध्ये 'बिग ब्रेक' तरी मालिकेत का करतोय काम ? जय मल्हार फेम देवदत्त नागेने दिले उत्तर - Marathi News | devdutt-nage-marathi-actor-opened-about-coming-back-on-tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवुडमध्ये बिग ब्रेक तरी मालिकेत का करतोय काम ? जय मल्हार फेम देवदत्त नागेने दिले उत्तर

'जय मल्हार' मालिकेतील 'खंडोबा' भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) सध्या 'जीव माझा गुंतला' या मालिकेत काम करत आहे. ...