P Venkatrami Reddy : राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के चंद्रशेखर राव यांच्या पायाला हात लावल्याने ते चर्चेत आले होते. आता रेड्डी यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. ...
Inspirational Story : आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला कोणत्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकत होते, परंतु त्यांनी सरकारी रुग्णालय कोणत्या कॉर्पोरेट रुग्णालयापेक्षा कमी नाही हे त्यांना सिद्ध करायचं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. ...
संजय हे तेलंगणातील शेतकऱ्यांना धान्याची शेती करायला सांगत आहेत. तसेच, त्यांचे धान्य खरेदी केली जाईल, असे खोटे आश्वासन भाजपकडून त्यांना देण्यात येत आहे. ...
Telangana CM K. Chandrashekar Rao And BJP : केसीआर यांनी केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असं म्हटलं आहे. ...