Tejashwi yadav, Latest Marathi News
डॉ. शकील अहमद खान यांनी म्हटले आहे की, २०२० मध्ये जागावाटपात काँग्रेसला ७० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा अधिकच्या जागांबाबत चर्चा होईल. ...
Tejashwi Yadav : सत्तेत आल्यास माई बहन मान योजनेंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. ...
भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी भाष्य केलं आहे. ...
Tejashwi Yadav : विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शासकीय निवासस्थानातून सामान चोरल्याच्या आरोपावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Tejashwi Yadav News: बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांना मिळालेला शासकीय बंगला रिकामी करताना तेथील सामानसुद्धा आपल्यासोबत नेले, असा आरोप भाजपाने केला आहे. ...
बिहारमध्ये तेजस्वी यादव हे जेडीयू आणि भाजपा आघाडीला टक्कर देण्याची रणनीती आखत आहेत. त्यातूनच ते राज्यात दौरे करत आहेत. ...
Tejashwi Yadav IPL Income : ३४ वर्षीय तेजस्वी यादव यांचे क्रिकेटशी घट्ट नाते आहे. ...
Nitish Kumar And Tejashwi Yadav : एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. ...