लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

दगडासारखा मजबूत स्मार्टफोन आला; आपटा, फेका किंवा पाण्यात बुडवा, तरीही चालेल सुपरफास्ट  - Marathi News | AGM H5 First Rugged Smartphone Launch With Stock Android 12 7000mah Battery Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दगडासारखा मजबूत स्मार्टफोन आला; आपटा, फेका किंवा पाण्यात बुडवा, तरीही चालेल सुपरफास्ट 

AGM H5 हा एक रगड स्मार्टफोन आहे जो स्टॉक Android 12 वर लाँच झाला आहे. याची मजबुती याची खासियत आहे.   ...

भारतात वर्ल्ड क्लास फलंदाज तयार करणार हे मशीन; १५५ च्या वेगाने फेकते चेंडू, खेळाडूला फिरकीवरही नाचवणार! - Marathi News | World First Automatic Bowling Machine Installed in Meerut Throw Ball at speed of 155 km | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात वर्ल्ड क्लास फलंदाज तयार करणार हे मशीन; १५५ च्या वेगाने फेकते चेंडू, फिरकीवरही नाचवणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा किती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ...

LPG बुक करण्यासाठी 'भारत गॅस'ची नवीन सुविधा, इंटरनेट नसलेल्या फोनवरूनही UPI ​​पेमेंट! - Marathi News | Bharat Petroleum launches voice based LPG booking payment facility by upi 123pay | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG बुक करण्यासाठी 'भारत गॅस'ची नवीन सुविधा, इंटरनेट नसलेल्या फोनवरूनही UPI ​​पेमेंट!

भारत गॅसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा एलपीजी सिलिंडरचे बुकिंग आणि पेमेंटसाठी आहे. जाणून घेऊयात सविस्तर... ...

ग्राहकांची उडाली झुंबड; फक्त 1,249 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G Smartphone  - Marathi News | Flipkart Buy Poco M4 Pro 5G In Just Rs 1249 Exchange Offer Included   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांची उडाली झुंबड; फक्त 1,249 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G Smartphone 

Flipkart वर कोणताही सेल सुरु नाही परंतु तरीही एक 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे.  ...

परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम Smartwatch; फुल चार्जमध्ये 7 दिवस येईल वापरता   - Marathi News | Noise Colorfit Pro 3 Alpha Arrives In India With Voice Calling 100 Sports Modes And More  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम Smartwatch; फुल चार्जमध्ये 7 दिवस येईल वापरता  

Noise ColorFit Pro 3 Alpha मध्ये SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, टेम्परेचर सेन्सर आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. ...

दवाखान्यात न जाताच Apple Watch नं दिली हृदय रोगाची माहिती; ‘हे’ फिचर आलं कामी - Marathi News | Apple watch saves life of haryana dentist wife thanks ceo tim cook via email receives reply | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दवाखान्यात न जाताच Apple Watch नं दिली हृदय रोगाची माहिती; ‘हे’ फिचर आलं कामी

काही दिवसांपूर्वी हरियाणा मधील एका डेंटिस्टचा जीव Apple Watch मुळे वाचला. आता अ‍ॅप्पलचे सीईओ Tim Cook यांनी डेंटिस्टच्या पत्नीच्या ई-मेलला उत्तर दिलं आहे.   ...

‘हे’ काम करा नाही तर बंद होईल तुमचं Facebook अकाऊंट; कंपनीच्या ई-मेलकडे करू नका दुर्लक्ष - Marathi News | Facebook locking out accounts for not activating facebook protect | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ काम करा नाही तर बंद होईल तुमचं Facebook अकाऊंट; कंपनीच्या ई-मेलकडे करू नका दुर्लक्ष

फेसबुकनं काही दिवसांपूर्वी काही युजर्सना Facebook Protect अ‍ॅक्टिव्हेट करण्यास ई-मेल पाठवून सांगितले होते. ज्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केलं त्यांचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. ...

पावनखिंड, द काश्मीर फाईल्स किंवा बघा झुंड; 100 इंचाचा हा Smart TV देईल घरच्या घरी थिएटरचा अनुभव - Marathi News | Redmi Max 100 Inch 4K Smart TV Launched Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पावनखिंड, द काश्मीर फाईल्स किंवा बघा झुंड; 100 इंचाचा हा Smart TV देईल घरच्या घरी थिएटरचा अनुभव

शाओमीनं आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत Redmi Max 100-inch Ultra-HD LED TV लाँच केला आहे. ...