लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Facebook ची 'ही' सुविधा लवकरच होणार बंद  - Marathi News | facebook shutting down group video chat app bonfire | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ची 'ही' सुविधा लवकरच होणार बंद 

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता फेसबुकने त्यांची एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा - Marathi News | The link that connects the Ajinkya App, Satarkar, created by the youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा

सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे... ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे ...

फेसबुकचा लूक लवकरच बदलणार; मार्क झुकेरबर्गने रिलीज केलं नवं डिझाईन - Marathi News | facebook new look will come soon Mark Zuckerberg design himself | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचा लूक लवकरच बदलणार; मार्क झुकेरबर्गने रिलीज केलं नवं डिझाईन

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला आहे. ...

फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर - Marathi News | facebook developer conference 2019 facebook messenger desktop app group viewing and more features on the way | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे. ...

सॅप यंत्रणा हॅक झाल्यामुळे ५० हजार कंपन्यांना धोका - Marathi News | Due to the hacking of the SAP system, the threat to 50 thousand companies is threatening | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॅप यंत्रणा हॅक झाल्यामुळे ५० हजार कंपन्यांना धोका

सॅप सॉफ्टवेअर हॅक झाल्यामुळे या सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या ५० हजार कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सॅप ही जर्मन कंपनी असून, तिने हे सॉफ्टवेअर बनविले आहे ...

5G चा फोनच नाही, तर टीव्हीही येणार; 'ही' मोठी कंपनी करणार लाँच - Marathi News | not only 5G Smartphones, Huawei will launch 8k 5G Tv soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G चा फोनच नाही, तर टीव्हीही येणार; 'ही' मोठी कंपनी करणार लाँच

भारतात अद्याप 5 जीने युक्त फोन मिळणे दूरापास्त असले तरीही जगभरामध्ये हे फोन लोक वापरू लागले आहेत. आता तर चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील मोठी कंपनी 8K हाय-रिझोल्यूशन असणारा 5जी चा टीव्हीच लाँच करणार आहे. ...

World Password Day : जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'पासवर्ड दिनाचे' महत्त्व काय? - Marathi News | world password day 2019 first thursday in may adding special characters in your passwords | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :World Password Day : जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'पासवर्ड दिनाचे' महत्त्व काय?

जगभरात आज 'वर्ल्ड पासवर्ड डे' साजरा केला जात आहे. या दिवशी लोक एकमेकांना योग्य पासवर्ड ठेवण्याचा तसेच हॅकर्सपासून बचाव करण्याचा सल्ला देतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वर्ल्ड पासवर्ड डे साजरा केला जातो.  ...

WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही - Marathi News | whatsapp removes dark mode feature from its beta app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. ...