लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

अलर्ट! स्मार्टफोन अपडेट करताय? वेळीच व्हा सावध अन्यथा चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा - Marathi News | be careful before updating the android smartphone system update can steal your data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन अपडेट करताय? वेळीच व्हा सावध अन्यथा चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा

Smartphone System Update : सिक्योरिटी रिसर्चर्सने एका नव्या आणि धोकादायक मालवेअरची माहिती दिली असून हा मालवेअर अँड्रॉईड युजर्सला टार्गेट करत असल्याची माहिती मिळत आहे.  ...

किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून 'असं' करा डिलिंक - Marathi News | how to check how many apps and website are linked to your gmail password | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून 'असं' करा डिलिंक

Gmail Password : एखाद्या वेबसाईटचा वापर केल्यानंतर त्याचा वापर करणं सोडून दिलं जातं किंवा त्या वेबसाईटचा वापर करणंच बंद करतो. पण तरी देखील आपलं Gmail Account त्या वेबसाईटशी लिंक असतं. ...

Ration Card : नवीन रेशन कार्ड काढायचंय?, 'ही' कागदपत्र आहेत आवश्यक; जाणून घ्या, कुठे आणि कसा करायचा अर्ज? - Marathi News | how to apply for ration card online and offline eligibility and required documents one nation one ration card | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Ration Card : नवीन रेशन कार्ड काढायचंय?, 'ही' कागदपत्र आहेत आवश्यक; जाणून घ्या, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

Ration Card : रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. ...

मस्तच! फेस ऑथेंटिकेशनने डाऊनलोड करा Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं?  - Marathi News | how to download aadhaar card through face authentication | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! फेस ऑथेंटिकेशनने डाऊनलोड करा Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं? 

Download Aadhaar Card with Face Authentication : फेस ऑथेंटिकेशनने Aadhaar Card नेमकं कसं डाऊनलोड करायचं हे जाणून घेऊया... ...

तंत्रज्ञानाची कमाल! आता इंटरनेट आणि ब्लूटूथशिवाय दुसऱ्या डिव्हाईसशी कनेक्ट करा फोन, गुगलने आणलं 'हे' नवं App - Marathi News | new app by google will allow devices to connect without bluetooth or internet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची कमाल! आता इंटरनेट आणि ब्लूटूथशिवाय दुसऱ्या डिव्हाईसशी कनेक्ट करा फोन, गुगलने आणलं 'हे' नवं App

Google WifiNanScan App : गुगलने स्मार्टफोन आपापसात कनेक्ट करण्यासाठी एक नवीन पद्धत आणली आहे. ...

बाबो! iPhone सोबत चार्जर न देणं Apple ला पडलं चांगलंच महागात; तब्बल 14 कोटींचा दंड - Marathi News | apple faces heavy fines for not providing charger with iphone 12 in brazil | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबो! iPhone सोबत चार्जर न देणं Apple ला पडलं चांगलंच महागात; तब्बल 14 कोटींचा दंड

Apple iPhone : आयओएस अपडेट केले त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अ‍ॅपलने या अडचणीबाबतही युजर्सची कोणतीही मदत केली नाही असंही प्रोकॉन- एसपीने म्हटलं आहे.  ...

छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास - Marathi News | tech facebook is building instagram app for kids under 13 know what will be special | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास

Instagram News : विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अ‍ॅप असणार आहे. ...

अरे व्वा! आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तयार करा आपलं Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | post office started aadhaar updation service informed by india post | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तयार करा आपलं Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं?

Aadhaar Card And Post Office : आधारच्या डेमोग्राफीचा तपशील म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागतं. आता ही सर्व कामं पोस्ट ऑफिसमध्ये केली जाणार आहेत. ...