लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

6GB रॅम आणि 6000mAh बॅटरी असलेला Poco M3 महागला, जाणून घ्या नवीन किंमत  - Marathi News | Poco m3 smartphone both 6gb variants price increased by rs 500 in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6GB रॅम आणि 6000mAh बॅटरी असलेला Poco M3 महागला, जाणून घ्या नवीन किंमत 

Poco M3 Price Increased: Poco M3 स्मार्टफोनची किंमत कंपनीने 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे Poco M3 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

दमदार Nokia XR20 फोटो लीक; लाँच पूर्वीच समोर आला हा दणकट फोन   - Marathi News | Nokia xr20 image leaks with square camera module teased  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार Nokia XR20 फोटो लीक; लाँच पूर्वीच समोर आला हा दणकट फोन  

Nokia XR20 Leak: Nokia XR20 स्मार्टफोनला गीकबेंचवर सिंगल कोर टेस्टमध्ये 509 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1455 स्कोर मिळाला आहे. ...

हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर Noise ColorFit Ultra स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | noise colorfit ultra with up to 9 days battery life launched in india price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर Noise ColorFit Ultra स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Noise ColorFit Ultra price: Noise ColorFit Ultra ची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच अ‍ॅल्यूमिनियम अलॉय बॉडीसह स्पेस ब्लु, क्लाउड ग्रे आणि गनमेटल ग्रे रंगात 16 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.   ...

WhatsApp ने केले 20 लाख भारतीयांना बॅन; असं वाचावा तुमचं अकॉउंट - Marathi News | Whatsapp banned 20 lakh accounts of indian users know reason  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ने केले 20 लाख भारतीयांना बॅन; असं वाचावा तुमचं अकॉउंट

Whatsapp Bans 20 Lakh Indians: व्हॉट्सअ‍ॅपवर जगभरातील एकूण प्रतिबंधित 80 लाख युजर्सपैकी 25 टक्के म्हणजे 20 लाख युजर्स भारतातील आहेत ...

108MP कॅमेरा आणि 12GB रॅमसह Vivo ची जबरदस्त S10 सीरिज लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Vivo s10 and vivo s10 pro launched with 12gb ram 108MP camera price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा आणि 12GB रॅमसह Vivo ची जबरदस्त S10 सीरिज लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Vivo S10 and Vivo S10 Pro Launch: Vivo S10 आणि Vivo S10 Pro या दोन स्मार्टफोन्सचे जवळपास सर्वात स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत. या दोन्ही फोन्समधील मुख्य फरक रियर कॅमेरा सेन्सरचा आहे. ...

Asus चे चार नवीन बजेट लॅपटॉप भारतात लाँच; किंमत 17,999 रुपयांपासून सुरु   - Marathi News | Asus chromebook flip c214 c423 c523 c223 price in india 17999 launch sale date july 22 specifications features flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Asus चे चार नवीन बजेट लॅपटॉप भारतात लाँच; किंमत 17,999 रुपयांपासून सुरु  

ASUS launches new Chromebooks in India: आसूसने भारतात Asus Chromebook Flip C214, Chromebook C423, Chromebook C523 आणि Chromebook C223 असे चार लॅपटॉप सादर केले आहेत.   ...

तीन वर्षात तंत्रनिकेतनच्या प्रवेशात 20 टक्क्यांनी वृद्धी - Marathi News | 20 per cent increase in admissions to Tantraniketan in three years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन वर्षात तंत्रनिकेतनच्या प्रवेशात 20 टक्क्यांनी वृद्धी

विद्यार्थ्यांचा ओढा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे वळावा, यासाठी जिल्ह्यात स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मागील वर्षी तंत्रनिकेतनमधील ३७ मुलांना प्लेसमेंट मिळाली तर यावर्षी ३२ मुलांना मिळाली ...

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो Xiaomi Mi 12; दोन व्हर्जनसह होणार सादर  - Marathi News | Xiaomi mi 12 will be the most powerful smartphone will comes with snapdragon 895 soc 200mp camera and 120w fast charge  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो Xiaomi Mi 12; दोन व्हर्जनसह होणार सादर 

Xiaomi Mi 12 specs: Snapdragon 895 चिपसेटसह येणारा सर्वात पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 12 असेल. Xiaomi Mi 12 स्मार्टफोनचे कोडनेम 2201122C आहे आणि मॉडेल नंबर L2C आहे. ...