लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

India knocked-out : भारतीय महिलांच्या नाट्यमय पराभवाचं West Indiesने केलं 'सैराट' सेलिब्रेशन, Video Viral  - Marathi News | ICC Women's World Cup : West Indies women's team reaction on South Africa win against India, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांच्या नाट्यमय पराभवाचं West Indiesने केलं 'सैराट' सेलिब्रेशन, Video Viral 

दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या नाट्यमय लढतीत भारताला आज पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे उपांत्य फेरीचे आव्हान संपुष्टात आले ...

बुकी अन् पंटरांचा सुकाळ, 60 हजार काेटींसाठी सट्टेबाज मैदानात... - Marathi News | Bookie and Punter's good luck, in the betting ground for 60 thousand girls ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुकी अन् पंटरांचा सुकाळ, 60 हजार काेटींसाठी सट्टेबाज मैदानात...

कुठल्यातरी पॉश वसाहतीतल्या फ्लॅटवर पडणारा पोलिसांचा छापा. ...

WTC points table 2021-23: टीम इंडियाचा कसोटी वर्ल्ड कप फायनल गाठण्याचा मार्ग सोपा झाला; पाकिस्तानचा पराभव Rohit Sharmaसाठी फायद्याचा ठरला - Marathi News | PAK vs AUS, 3rd Test : Australia beat Pakistan by 115 runs and win series by 1-0, WTC points table 2021-23 India come up in third position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा कसोटी वर्ल्ड कप फायनल गाठण्याचा मार्ग ऑस्ट्रेलियाने सोपा केला; जाणून घ्या कसा

Pakistan vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाने कराची कसोटी ११५ धावांनी जिंकून पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-० अशी खिशात घातली. ...

India beat West Indies : महाराष्ट्राचे संस्कार!; Smriti Mandhana ने प्लेअर ऑफ दी मॅचची ट्रॉफी हरमनप्रीत कौरसोबत केली शेअर - Marathi News | India beat West Indies, Smriti Mandhana shares her Player of the Match Trophy with Harmanpreet Kaur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राचे संस्कार!; Smriti Mandhana ने प्लेअर ऑफ दी मॅचची ट्रॉफी हरमनप्रीत कौरसोबत केली शेअर

ICC Women's World Cup - भारतीय महिला संघाने शनिवारी बलाढ्य वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला. गतविजेत्या इंग्लंड व यजमान न्यूझीलंडला पराभूत करणाऱ्या वेस्ट इंडिजचा विजयरथ भारतीय महिलांनी रोखला. ...

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय फलंदाजांना लय गवसण्याची अपेक्षा - Marathi News | Expect Indian batsmen to find rhythm against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय फलंदाजांना लय गवसण्याची अपेक्षा

उसळी घेणाऱ्या न्यूझीलंडमधील या खेळपट्ट्यांशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचे कसब भारतीय महिलांना आत्मसात करावे लागेल, तर स्पर्धेतील पुढील वाटचाल सुखकर होऊ शकते.  ...

Mithali Raj: 'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर - Marathi News | Mithali Raj: Soon 'Shabbas Mithu', the actress who played the role of Mithali Raj, poster release, Tapasi pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर

बहुप्रतिक्षित बायोपिक लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. ...

IND vs SL: अश्विनने मोडला कपिल देव यांचा विक्रम, भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज बनला - Marathi News | IND vs SL: Ashwin breaks Kapil Dev's record, becomes India's second most successful bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने मोडला कपिल देव यांचा विक्रम, भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज बनला

India vs Sri Lanka 1st Test: श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने कपिल देव यांना मागे टाकले, या रेकॉर्डच्या बाबतीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहेत. ...

६ फलंदाज बाद,पण लंकेला फटकावले; कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा, पंतचे शतक ४ धावांनी हुकले - Marathi News | india vs sri lanka test 2022 know about first day happening and score | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ फलंदाज बाद,पण लंकेला फटकावले; कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा, पंतचे शतक ४ धावांनी हुकले

भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सहा फलंदाज गमावले. ...