IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मुख्य फलंदाज Virat Kohli चा खराब फॉर्म कायम असल्याने आरसीबीची चिंता वाढली आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक Ravi Shastri यांनी त्याला मोलाचा सल्ला दिला आहे. ...
Arun Lal Marriage: भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. ते वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरा विवाह करणार आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव बुलबुल आहे. तिचं वय ३८ वर्षे असून, ती अरुण लालपेक्षा २८ वर्षांनी लहान आहे. ...
IPL 2022: टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या फिटनेसबाबत चिंता वाढवणारी बातमी येत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर हा चार महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. ...
Nari contractor News: भारताचे माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्या डोक्यातील धातूची प्लेट तब्बल ६० वर्षांनी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना डोक्यावर आदळलेल्या चेंडूमुळे काँट्रॅक्टर मैदानातच कोसळले होते. ...
Why Indian Team Wear Blue Jersey? - क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदी सांघिक खेळ असो किंवा बॅटमिंटन, टेनिस, स्क्वॉश आदी क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा निळाच असतो. ...