लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, फोटो

Tata, Latest Marathi News

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले! - Marathi News | tata group tata digital is vetting its super app mega plan of ratan tata | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

TATA चे SuperApp पुढील वर्षी लॉंच केले जाणार असून, Tata Digital कडून या ॲपची चाचपणी सुरू आहे. ...

TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी - Marathi News | tata motors announces rs 38200 bonus nearly 6000 workers will get benefit know more details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी

कोरोना संकटकाळातही TATA ग्रुपमधील एका कंपनीने घसघशीत बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. ...

मुकेश अंबानी, टाटा, अदानी एकाच प्रकल्पासाठी मैदानात; थोड्याच वेळात रस्सीखेच संपणार - Marathi News | Mukesh Ambani's Reliance, Tata Power, Adani on the field for the same project Solar 40 giga watt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी, टाटा, अदानी एकाच प्रकल्पासाठी मैदानात; थोड्याच वेळात रस्सीखेच संपणार

Mukesh Ambani's Reliance, Tata Power, Adani : एकीकडे हरीत ऊर्जेवरून गौतम अदानी आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे टाटा ग्रुपने ई-कॉमर्स सेक्टरमध्ये उतरून जिओला कडवी टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली ...

टाटांशी पंगा घेतलेला! सायरस मिस्त्रींची कंपनी कर्जात बुडाली; युरेका फोर्ब्स विकावी लागणार - Marathi News | cyrus mistry have to sell there Eureka Forbes to Advent; Shapoorji Pallonji Group has big Loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटांशी पंगा घेतलेला! सायरस मिस्त्रींची कंपनी कर्जात बुडाली; युरेका फोर्ब्स विकावी लागणार

Cyrus Mistry Eureka Forbes news: पालोंजी ग्रुपने फोर्ब्स अँड कंपनी टाटांकडून 20 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. युरेका फोर्ब्सचे 35 देशांमध्ये 2 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. 2021 मध्ये या कंपनीला 78 कोटींचे नुकसान झाले होते. ...

भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत - Marathi News | tata motors launched tata safari gold edition at rs 21 lakh and tata to give rs 2 lakh per sixes in ipl | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत

आता Tata Motors ने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari नवीन एक्सक्लूसिव गोल्ड एडिशन Gold Edition मध्ये लाँच केली आहे. ...

रतन टाटांच्या भेटीला येताहेत दोन पाहुणे; नोकरी सोडून पायी निघाले - Marathi News | husband and wife on a padyatra from mp to mumbai to meet industrialist ratan tata | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटांच्या भेटीला येताहेत दोन पाहुणे; नोकरी सोडून पायी निघाले

रतन टाटांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशहून मुंबईला निघालं दाम्पत्य ...

उठा उठा ऑफिसला जायची वेळ झाली! TCS कंपनीनं केली 'वर्क फ्रॉम होम' बंदची घोषणा, कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवणार - Marathi News | tcs to end work from home this is the way company is planning to open offices | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उठा उठा ऑफिसला जायची वेळ झाली! TCS कंपनीनं केली 'वर्क फ्रॉम होम' बंदची घोषणा

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी 'टीसीएस'नं आता 'वर्क फ्रॉम होम' बंद करत असल्याची घोषणा केलीय. कंपनीनं नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात... ...

Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा - Marathi News | tata motors to launch tata tiago cng soon booking starts at only 5k check all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा

Tata Motors आपली एक बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...