लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक - Marathi News | Tata Trusts Approves N. Chandrasekaran's Executive Extension Beyond 65 to Complete Semiconductor and Air India Projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक

Tata Trusts : टाटा ट्रस्ट्सने टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्यासाठी तिसऱ्या कार्यकारी कार्यकाळाला मान्यता दिली आहे. ...

5 दिवसांत तब्बल 45,000 कोटींची कमाई; Tata च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Share Market; Earnings of Rs 45,000 crore in 5 days; Tata's TCS made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 दिवसांत तब्बल 45,000 कोटींची कमाई; Tata च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. ...

टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी  - Marathi News | Tata Sons should issue an IPO, say some trustees of Tata Trust; Shapoorji Pallonji demands listing again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 

कंपनीचे मूल्य : १५.८ लाख कोटी रुपये विश्वस्तांमध्ये विजय सिंग यांच्या बोर्डमधून हटविण्यावरून मतभेद. टाटा ट्रस्टचे टाटा सन्सवर ६६% नियंत्रण. ...

नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर - Marathi News | Tata Sierra is back in a new form It will be launched in petrol, diesel, EV versions; It will directly compete with cars like Creta, Seltos | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर

ही कार 1990 च्या दशकात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती... ...

TCS चं चाललंय काय? ३ महिन्यांत १९,७५५ कर्मचारी झाले कमी, NITES नं कंपनीवर केला मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा आरोप - Marathi News | tata tcs q2 result employee count drop by 19755 in 3 months nites alleges large scale layoffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS चं चाललंय काय? ३ महिन्यांत १९,७५५ कर्मचारी झाले कमी, NITES नं कंपनीवर केला मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा आरोप

TCS Employee Layoffs: भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पाहा काय झालाय कंपनीवर आरोप. ...

Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह - Marathi News | Ratan Tata Death Anniversary Controversies Challenges How much has the Tata Group changed in a year after Ratan Tata s death | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह

Ratan Tata Death Anniversary: रतन टाटांच्या निधनाला एक वर्ष झालं आहे. या एका वर्षात टाटा समूहात अनेक वाद समोर आलेत. जाणून घेऊ रतन टाटांच्या निधनानंतर समूहात नक्की किती झालाय बदल. ...

रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही - Marathi News | Ratan Tata's Unseen Legacy The ₹12 Lakh Will Provision and Pension for His Dog, Tito | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Ratan Tata's Love for Dogs : रतन टाटा हे केवळ एक व्यापारी नव्हते तर एक परोपकारी व्यक्ती होते. त्यांचे प्राण्यांवर विशेष प्रेम होते. ...

Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या - Marathi News | Tata Capital IPO Allotment Did you get the shares IPO or not How to check the status what is the status of GMP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या

Tata Capital IPO Allotment Status: टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी बुकिंग बंद झालं आहे आणि शेअर्सचे वाटप आज ९ ऑक्टोबर रोजी होऊ शकतं. १५,५१२ कोटी रुपयांचा हा आयपीओ काल, बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला. ...