लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
‘तान्हाजी’मधील ‘या’ अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितआहेत का? खऱ्या आयुष्यात आहे डेंटिस्ट - Marathi News | Tanhaji The Unsung Warrior actress Elakshi Gupta know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘तान्हाजी’मधील ‘या’ अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितआहेत का? खऱ्या आयुष्यात आहे डेंटिस्ट

‘तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात महाराणी सोयराबाईची भूमिका एका डॉक्टरने साकारली, असं सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरं आहे. ...

तान्हाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता करणार या मराठी चित्रपटातून पदार्पण - Marathi News | After ‘Tanhaji’, Elakshi Gupta is all set for her debut in Marathi Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता करणार या मराठी चित्रपटातून पदार्पण

सोयराबाईंची भूमिका इलाक्षीने साकारली होती. 'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा होता. ...

शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Sharad Kelkar has been married for 16 years and his wife is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

शरद केळकरची पत्नी हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

आता मराठीतही पाहता येणार सुपरहिट सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’, जाणून घ्या कधी आणि कोणत्या चॅनेलवर होणार प्रसारण - Marathi News | 'Tanhaji The Unsung Warrior' in Marathi On star pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मराठीतही पाहता येणार सुपरहिट सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’, जाणून घ्या कधी आणि कोणत्या चॅनेलवर होणार प्रसारण

Tanhaji: The Unsung Warrior - अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी द अनसंग वॉरिअर हा बहुचर्चित सिनेमा मराठी भाषेत देखील टीव्हीवर पाहता येणार आहे. ...

या चित्रपटाला मिळाली सगळ्यात जास्त नामांकनं, नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | Nominations For The 66th Vimal Elaichi Filmfare Awards 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटाला मिळाली सगळ्यात जास्त नामांकनं, नाव वाचून बसेल धक्का

फिल्मफेअर पुरस्काराची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. ...

'तान्हाजी’मध्ये सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केल्यावर आता धैर्य घोलप ‘बावरा दिल’ने करतोय टेलिव्हिजन डेब्यु - Marathi News | After sharing the screen with Saif Ali Khan in 'Tanhaji', Dhairya Gholap is now making his television debut with 'Bavra Dil' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी’मध्ये सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केल्यावर आता धैर्य घोलप ‘बावरा दिल’ने करतोय टेलिव्हिजन डेब्यु

तान्हाजीमधली उदय भान ही भुमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारत होते. हे मला पाहायला मिळाले. ...

तान्हाजीमधील चुलत्याचा नवा अंदाज, चाहत्यांना सरप्राईज देण्याच्या तयारीत - Marathi News | tanhaji fame kailash waghmare Another surprise to the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजीमधील चुलत्याचा नवा अंदाज, चाहत्यांना सरप्राईज देण्याच्या तयारीत

कैलाशनं 'मनातल्या उन्हान' या मराठी सिनेमातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. जालना जिल्ह्यातील ’चांदई’ या छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे. ...

'शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद', शरद केळकरनं जागवल्या 'तान्हाजी'च्या आठवणी - Marathi News | 'Very proud to be a part of Shaurya Gathe', memories of 'Tanhaji' evoked by Sharad Kelkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद', शरद केळकरनं जागवल्या 'तान्हाजी'च्या आठवणी

शरद केळकरने 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' चित्रपटातील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...