लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेबल टेनिस

टेबल टेनिस, मराठी बातम्या

Table tennis, Latest Marathi News

पुण्यातील टे.टे.राज्य अजिंक्यपद स्पर्धा: तनिशा, कुशलला राज्य विजेतेपद; सायली वाणी उपविजेती - Marathi News | tt state championship tournament in pune state champion for tanisha kushal saili vani runner up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्यातील टे.टे.राज्य अजिंक्यपद स्पर्धा: तनिशा, कुशलला राज्य विजेतेपद; सायली वाणी उपविजेती

१९ वर्षाखालील मुलींच्या गटाच्या सांघिक स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत संघाने टीएसटीटीए मुंबईच्या संघाचा ३-१ पराभव करत सुवर्णपदक पटकावले. ...

निलयला दुहेरी यशाची हुलकावणी, तनिष पेंडसेची चमकदार कामगिरी - Marathi News | double success for nilaya and brilliant performance by tanish pendse in table tennis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निलयला दुहेरी यशाची हुलकावणी, तनिष पेंडसेची चमकदार कामगिरी

या स्पर्धेतील मुलांच्या १३ वर्षे वयोगटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली.  ...

Asian Games 2023: मुखर्जी बहिणींची 'दादा'गिरी! भारतासाठी जिंकलं ऐतिहासिक पदक - Marathi News | Asian Games 2023: Ahyika Mukherjee and Sutirtha Mukherjee script history at #AsianGames2022 by clinching the BRONZE MEDAL in the Table Tennis women's doubles event, loss to North Korea in semifinal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2023: मुखर्जी बहिणींची 'दादा'गिरी! भारतासाठी जिंकलं ऐतिहासिक पदक

Asian Games 2023: भारताच्या सुतिर्था व अहिका मुखर्जी या बहिणींनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला ऐतिहासिक पदज जिंकून दिले. ...

Asian Games 2023 : मुखर्जी भगिनींची ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड चॅम्पियन्स चीनला पाजले पाणी - Marathi News | Ayhika & Sutirtha become the first Indian women's duo to secure a medal at the Asian Games. They defeated the World Champions to qualify for the semis in women's doubles Table Tennis | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2023 : मुखर्जी भगिनींची ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड चॅम्पियन्स चीनला पाजले पाणी

टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. सुतिर्था आणि अहिका या मुखर्जी भगिनींनी भारताला महिला दुहेरीचे पहिले आशियाई पदक निश्चित करून दिले. ...

जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या स्पर्धेला सुरूवात; स्पर्धेत पाच जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग - Marathi News | Start of District Table Tennis Association Competition; Athletes from five districts participated in the tournament | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या स्पर्धेला सुरूवात; स्पर्धेत पाच जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग

श्लोक वारके, खुश बांगडीया अंतिम फेरीत ...

गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले, गतविजेत्या चेन्नई लायन्सला नमवले - Marathi News | Goa Challengers crowned Ultimate Table Tennis Season 4 champions, Goa franchise beats Chennai Lions 8-7 in grand finale | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले, गतविजेत्या चेन्नई लायन्सला नमवले

गोवा चॅलेंजर्संने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले. ...

गोव्याचा डावखुरा टेबल-टेनिसपटू वेस्ली राेझारीयो जागतीक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात दाखल - Marathi News | goan left handed table tennis player wesley rasario named in indian team for world university games | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा डावखुरा टेबल-टेनिसपटू वेस्ली राेझारीयो जागतीक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात दाखल

वेस्ली सध्या चीन येथे स्पर्धेठिकाणी संघासोबत दाखल झाला आहे. ...

मुंबईच्या मुदितची ऐतिहासिक कामगिरी, ‘एनसीटीटीए’ विजेता पहिला भारतीय ठरला - Marathi News | Paddler Mudit Dani first Indian to bag NCTTA Athlete of the Year award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईच्या मुदितची ऐतिहासिक कामगिरी, ‘एनसीटीटीए’ विजेता पहिला भारतीय ठरला

भारताचे कोणत्याही स्तरावर प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब- मुदित दानी ...