लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
India vs Pakistan : MS Dhoni ला पाहताच पाकिस्तानी गोलंदाज सराव सोडून मारू लागला गप्पा, म्हणाला... Video - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Shahnawaz Dahani meets MS Dhoni, says, “You’re even fitter than before’, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या संघातही MS Dhoniचा फॅन, गोलंदाज सराव सोडून मारू लागला गप्पा, Video

India vs Pakistan या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असले तरी पाकिस्तानातही विराट व धोनीचे फॅन्स आहेत. पाकिस्तानच्या संघातही महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे आणि धोनीला पाहताच तो सराव सोडून गप्पा मारू लागला. ...

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Aus vs SA Live updates : Brilliant bowling effort by Australia to restrict South Africa to 118 for 9 from 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी

ICC T20 World Cup 2021 Australia vs South Africa Scoreacard Live updates : सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १९० धावांचे लक्ष्य पार करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची Super 12मधील पहिल्याच सामन्यात भंबेरी उडाली. ...

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका सामन्यात कांगारूंचे वर्चस्व, पण सोशल मीडियावर चर्चा रंगलीय 'या' फोटोची - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Aus vs SA Live updates : Audience sitting in the fence to maintain social distancing, See pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका सामन्यात कांगारूंचे वर्चस्व, पण सोशल मीडियावर चर्चा रंगलीय 'या' फोटोची

ICC T20 World Cup 2021 Australia vs South Africa Scoreacard Live updates : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. ...

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: असं बाद होणं कुणाच्याही वाट्याला नको येऊदे!; Quinton de Kock ची विकेट पाहून तुम्हालाही असंच वाटेल, Video - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Aus vs SA Live updates : Quinton de Kock got out in an unwanted fashion, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉक विचित्र पद्धतीनं बाद झाला, स्कूप मारताना चेंडूऐवजी स्वतःच सीमारेषेबाहेर गेला, Video

T20 World cup 2021, Aus vs SA- २०१६ नंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात प्रथमच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे त्रिकुट एकत्र खेळत आहे. ...

India vs Pakistan : Hardik Pandya पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही, खेळला तर गोलंदाजी करेल का?; Virat Kohli नं केली मोठी घोषणा - Marathi News | India vs Pakistan: Virat Kohli declares, ‘Hardik not ready, no problem, we have plans ready for sixth bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan महामुकाबल्यात हार्दिक पांड्या खेळणार नाही?; विराट कोहलीच्या वक्तव्यात दडलंय उत्तर

India Playing XI vs Pakistan: विराट कोहलीची ( Virat Kohli) पत्रकार परिषद झाली. टीम इंडियाही त्यांचे शिलेदार जाहीर करेल असे वाटले होते, परंतु विराटनं मी प्लेइंग इलेव्हन सांगणार नाही, हे स्पष्ट करून सर्वांची उत्सुकता संपवली. पण ...

India vs Pakistan : टीम इंडियाला आव्हान देणारे शिलेदार पाकिस्ताननं केले जाहीर; युवा व अनुभवी खेळाडूंची घातलीय सांगड - Marathi News | Pakistan Playing XI vs India: Shoaib Malik in Babar Azam’s 12-man squad, call on final XI before match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं महामुकाबल्यासाठी जाहीर केला संघ; टीम इंडियाला देणार का तगडं आव्हान?

Pakistan announced 12-man squad for India match on Sunday in T20 World Cup 2021: भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे ...

India vs Pakistan : भारताचा सामना करण्यापूर्वी PCBनं बैठक बोलावली; 'तो' व्हिडीओ दाखवून पाकिस्तानी खेळाडूंचे वाढवले मनोबल - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : PCB calls for special meeting with Babar Azam & team, players shown ICC Champions trophy victory over India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा संघ अजून २०१७मध्येच जगतोय; PCBच्या बैठकीत जे घडलं ते जाणून व्हाल लोटपोट

T20 World Cup, India vs Pakistan : टीम इंडियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) खेळाडूंची बैठक बोलावली. ...

T20 World Cup, Team India News: चार नेट बॉलर्सनी टीम इंडियाचा कॅम्प सोडला; म्हणून महेंद्रसिंग धोनीनं चेंडू हातात घेतला; जाणून घ्या कारण...  - Marathi News | Team India News: Net bowlers Venkatesh Iyer, Karn Sharma, Shahbaz Ahmed, Krishnappa Gowtham back in India to play Mushtaq T20 for their teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे चार नेट बॉलर्स कॅम्प सोडून मायदेशी परतले, विराट अँड कंपनीच्या सरावाचे वांदे झाले!

Team India News: भारतीय टीमच्या नेट्समध्ये शुक्रवारी मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) थ्रो डाऊन स्पेशालिस्टच्या भूमिकेत दिसला. ...