लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, India vs Pakistan : महा मुकाबल्याआधीच भारत-पाकिस्तान संघातील खेळाडू आले आमनेसामने, पाहा मग काय घडले! - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : India and Pakistan players walk in together for training, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महा मुकाबल्याआधीच भारत-पाकिस्तान संघातील खेळाडू आले आमनेसामने, पाहा मग काय घडले!

T20 World Cup, India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी सायंकाळी ७.३० वाजता एकमेकांना भिडणार आहेत. ...

India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Pak PM Imran Khan’s very special message for Babar Azam & Co; Insha’Allah, Pakistan will definitely beat India tomorrow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता. ...

T20 World Cup, India vs Pakistan : Hardik Pandyaनं सायंकाळच्या सराव सत्राला मारली दांडी; पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत संभ्रम! - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Hardik Pandya missed out on the optional training session of today's evening, Jasprit Bumrah spent a Quality time with MS Dhoni   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्यानं सायंकाळच्या सत्रात घेतला नाही सहभाग; पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही?

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियानं सायंकाळच्या सत्रात अतिरिक्त सराव सत्र आयोजित केले होते. ...

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: अकिल होसैननं घेतली कॅच ऑफ दी टुर्नामेंट; पण त्यावरून सुरू झालाय वाद, Watch Video - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : Catch of the tournament from Akeal Hosein, but Did that look out or not out?, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :out or not out?, अकिल होसैननं घेतली कॅच ऑफ दी टुर्नामेंट; पण त्यावरून सुरू झालाय वाद, Watch Video

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या मोईन अली व आदिल राशिद यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: मोईन अली- आदिल राशिद जोडीनं वेस्ट इंडिजला तालावर नाचवले, इंग्लंडनं दणदणीत विजयासह वर्चस्व गाजवले - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates :  England beat West Indies by 6 wickets, Moeen Ali and Adil Rashid shine in this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडनं २०१६च्या पराभवाचा बदला घेतला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप इतिहासात विंडीजवर पहिला विजय मिळवला

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : कॅरेबियन बेटांवरील लहरी वाऱ्यांप्रमाणे वेस्ट इंडिजचा खेळ दिसला. ...

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: गतविजेत्या वेस्ट इंडिजची वाईट अवस्था, इंग्लंडच्या गोलंदाजांनी दिला जबरदस्त दणका! - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : West Indies bundled out for 55 runs against England in the T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे, इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजचे लोटांगण, एकाच फलंदाजाला गाठता आली दुहेरी धावसंख्या!

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या गोलंदाजांनी आज अक्षरशः वेस्ट इंडिजची नाचक्की केली. ...

T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणे हे राष्ट्रहिताच्या विरोधात; योगगुरू रामदेवबाबा  - Marathi News | India-Pakistan cricket match is against national interest; Yoga Guru Ramdev Baba | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणे हे राष्ट्रहिताच्या विरोधात; योगगुरू रामदेवबाबा

Nagpur News भारत-पाकिस्तानदरम्यान ( India vs Pakistan) होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर टीकास्र सोडताना, योगगुरू रामदेवबाबा यांनी, या दोन देशांदरम्यान सामने होणे हे राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचे मत स्पष्ट केले आहे. ...

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: शानदार, पण खबरदार!; माफक लक्ष्य ओलांडताना ऑस्ट्रेलियाची दमछाक, थरारक सामन्यात मिळवला विजय - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Aus vs SA Live updates : Australia starts the Super 12 with a win by beating South Africa by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय, पण दक्षिण आफ्रिकेनं आणलं होतं डोळ्यांत पाणी

ऑस्ट्रेलियानं Super 12मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. ...