T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup Final England vs Pakistan: इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ...
T20 World Cup Final England vs Pakistan Prize money : इंग्लंडने दमदार खेळ करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. मेलबर्नवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ...
T20 World Cup Final England vs Pakistan Prize money : २०२२मध्ये बेन स्टोक्सने २०१६च्या फायनलची सल भरून काढली आणि इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून दिली. ...
अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला ( Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. ...