लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
Wasim Akram On Mohammad Shami:"जखमेवर मीठ चोळणं आता बंद कर", वसीम अक्रमने मोहम्मद शमीला दिला सल्ला - Marathi News | Former Pakistan player wasim akram has commented on the controversy between Shoaib Akhtar and Mohammad Shami  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जखमेवर मीठ चोळणं आता बंद कर", वसीम अक्रमने मोहम्मद शमीला दिला सल्ला!

पाकिस्तानचे माजी खेळाडू मोहम्मद शमीवर निशाणा साधत आहेत. ...

चोराच्या उलट्या बोंबा! "लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट करू नये", शमी-अख्तर वादात आफ्रिदीची उडी - Marathi News | Former Pakistan player Shahid Afridi has commented on the controversy between Shoaib Akhtar and Mohammad Shami | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट करू नये", शमी-अख्तर वादात आफ्रिदीची उडी!

टी-20 विश्वचषक 2022चा किताब इंग्लंडने जिंकला. मात्र पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर आणि मोहम्मद शमी यांच्यात वाद रंगला आहे. ...

Irfan Pathan, Mystry Girl: स्टेडियममधील 'मिस्ट्री गर्ल'ना व्हायरल करणारा सापडला... पाहा इरफान पठाणचा Video - Marathi News | Irfan Pathan finally finds cameraman who captures beautiful girls in stadium mystery girls in camera viral video T20 World Cup 2022 ENG vs PAK | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टेडियममधील 'मिस्ट्री गर्ल'ना व्हायरल करणारा सापडला... पाहा इरफान पठाणचा Video

मॅच सुरू असताना बरेच फॅन्स व्हायरल होतात, त्यात बहुतेक वेळा मुलींची संख्या जास्त असते. ...

PAK vs ENG, T20 WC 2022: "आधी त्याला 'मॅचविनर' म्हणालास आणि नंतर..."; पाकिस्तानी क्रिकेटर Babar Azamवर संतापला - Marathi News | Mohammad Amir lashes out at Babar Azam says pehle match ke baad dressing room me video bani thi tu mera match winner hai T20 World Cup 2022 PAK vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आधी त्याला मॅचविनर म्हणालास आणि नंतर..."; बाबरवर भडकला पाक क्रिकेटर

"पहिल्या मॅचनंतर व्हिडीओ बनवली होती, नंतर 'त्याचं' काय केलं समजलंच नाही" ...

Eng Vs Pak T20 : “अन्यथा निकाल वेगळा असता,” पाक कर्णधारानं या गोष्टीला ठरवलं पराभवासाठी जबाबदार - Marathi News | babar azam on shaheen shah afridi injury during pakistan vs england final pak vs eng t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“अन्यथा निकाल वेगळा असता,” पाक कर्णधारानं या गोष्टीला ठरवलं पराभवासाठी जबाबदार

Eng Vs Pak T20 : टी २० विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात घडलेल्या एका घटनेला पाकिस्तानच्या कर्णधारानं जबाबदार ठरवलं आहे. ...

जोस बटलरने T20 World Cup विजयाचे सेलिब्रेशन सुरू असताना आदिल रशीद, मोईन अली यांना जाण्यास सांगितले, Video  - Marathi News | T20 World Cup World Cup winning celebration : Jos Buttler reminded Adil Rashid and Moeen Ali to leave as England players were going to celebrate with champagne. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोस बटलरने T20 World Cup विजयाचे सेलिब्रेशन सुरू असताना रशीद, अली यांना जाण्यास सांगितले, Video

T20 World Cup World Cup winning celebration : इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इतिहास घडविताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...

ICC team of the tournament for T20 World Cup : आयसीसीने जाहीर केला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम संघ; Hardik Pandya बारावा खेळाडू - Marathi News | Virat Kohli, Surya kumarYadav named in 'Most Valuable Team'; Hardik Pandya named as the 12th man in the ICC team of the tournament for 2022 T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने जाहीर केला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम संघ; हार्दिक पांड्या बारावा खेळाडू!

ICC team of the tournament for 2022 T20 World Cup - इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इतिहास घडविताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना इंग्लंडने २०१०नंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उ ...

ICC World Cup 2023: पुढील वर्षी भारतात येणार पाकिस्तानची टीम? शोएब म्हणाला, “आता तिकडेच वर्ल्डकप…” - Marathi News | shoaib akhtar consoles pakistan after losing t20 world cup final pak team tour of india for odi world cup 2023 pak vs eng t20 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पुढील वर्षी भारतात येणार पाकिस्तानची टीम? शोएब म्हणाला, “आता तिकडेच वर्ल्डकप…”

इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. ...