लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
ICC T20 World Cup: पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर कर्णधार बाबर आझम नाराज; PCBकडून सारवासारव! - Marathi News | ICC T20 World Cup: Pakistan captain Babar Azam unhappy with squad; PCB breaks silence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वासात न घेता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघ जाहीर केला, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नाराज झाला

Babar Azam unhappy with the T20 World Cup squad of Pakistan : पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला. यात काही आश्चर्यजनक नावं दिसल्यानं पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला. ...

T20 World Cup squad of India : सुनील गावस्कर यांनी निवडला भारताचा ट्वेंटी-२० संघ; सलामीसाठी सुचवली नवीन जोडी - Marathi News | Sunil Gavaskar's T20 World Cup squad of India : picks Virat Kohli and Rohit Sharma as the openers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावस्कर यांच्या वर्ल्ड कप संघात ना शिखर धवन, ना श्रेयस अय्यर; सुचवलेत तगडे पर्याय

संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा आज होणार आहे. ...

टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर, पाकिस्तानने फखर झमान, सर्फराजला दिला डच्यू - Marathi News | Pakistan announces squad for T20 World Cup pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर, पाकिस्तानने फखर झमान, सर्फराजला दिला डच्यू

लाहोर आणि रावळपिंडी येथे ७ टी-२० सामने २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. त्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध सामना खेळेल. ...

टी-२० विश्वचषक : टीम इंडियात कोणाला मिळणार संघात संधी? - Marathi News | T20 World Cup: Who will get a chance in the team india? pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषक : टीम इंडियात कोणाला मिळणार संघात संधी?

टी-२० विश्वचषक : भारतीय संघाच्या घोषणेची क्रिकेटविश्वात उत्सुकता ...

Pakistan T20 World Cup squad : शोएब मलिकला वर्ल्ड कप संघातून डच्चू; मुख्य प्रशिक्षकासह, गोलंदाजी प्रशिक्षकाचाही राजीनामा! - Marathi News | At 12 pm, Pakistan announced the T20 World Cup squad and at 2.30 pm, Head coach and Bowling coach of Pakistan resigned  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये मोठी खळबळ; वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच प्रशिक्षकांचा राजीनामा!

Pakistan T20 World Cup squad : पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांच्या संघाची घोषणा केली. ...

India vs Pakistan : आमच्यापेक्षा टीम इंडियावरच असेल अधिक दडपण; पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचा दावा  - Marathi News | India vs Pakistan : Babar Azam said Pakistan would like to start their T20 World Cup campaign by defeating India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारताला पराभूत करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची मोहीम सुरू करायला आवडेल'

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया पहिल्याच सामन्यात प्रचंड दडपणाखाली असेल, असे मत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं व्यक्त केलं आहे. ...

पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वांवर भारी पडणार, अगदी टीम इंडियावरही - वाहब रियाझ - Marathi News | Pakistan can beat any team in the world including India in the T20 World Cup: Wahab Riaz | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला लोळवणार - वाहब रियाझ

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असो किंवा वन डे टीम इंडिया नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर भारी ठरली आहे. ...

T20 World Cup : इंग्लंड फायनलला जाईल, दुसऱ्या स्थानासाठी भारत/न्यूझीलंड यांच्यात चुरस- गौतम गंभीर   - Marathi News | T20 World Cup : Gautam Gambhir predicts England Vs India/New Zealand final at the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : वर्ल्ड कपच्या टॉप फोरमध्ये भारतासह हे संघ आघाडीवर, पण... - गौतम गंभीरची भविष्यवाणी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालवाधीत यूएईत ही स्पर्धा पार पडणार आहे. ...