लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup: इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक; श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव - Marathi News | T20 World Cup: England in the semi-finals; Sri Lanka lost by 26 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक; श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव

संघ अडचणीत असतान जोस बटलरने झळकावलेले नाबाद शतक इंग्लंडच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. ...

Team India T20 World Cup: टीम इंडियाच्या वर्चस्वाचे दिवाळे! चुकीची संघ निवड, आयपीएल कारणीभूत - Marathi News | T20 World Cup: Team India's dominance fall, Wrong team selection, IPL causes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या वर्चस्वाचे दिवाळे! चुकीची संघ निवड, आयपीएल कारणीभूत

नवी दिल्ली : कर्णधार क्षमतेनुसार खेळत नाही, फॉर्म न बघता मोठ्या नावांच्या आधारे झालेली संघ निवड, बायोबबलमधील सततच्या वास्तव्यामुळे ... ...

T20 World Cup, ENG vs SL : टॉस हरूनही जिंकता येतो सामना; इंग्लंडनं मिळवला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान, जोस बटलर ठरला शिल्पकार! - Marathi News | T20 World Cup, ENG vs SL : England becomes the first team to qualify into the Semi-final, Sri Lanka are out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड उपांत्य फेरीत, जॉस बटलरच्या वादळासमोर श्रीलंकेनं पत्करली हार, मॉर्गननं मोडला धोनीचा विक्रम

T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१त इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. ...

T20 World Cup, ENG vs SL : अखेरच्या चेंडूवर षटकार, जॉस बटलरनं पूर्ण केलं शतक, १२ चेंडूंत कुटल्या ६० धावा; श्रीलंकेचा धुव्वा उडवला  - Marathi News | T20 World Cup, ENG vs SL : England finish on 163/4 after a century from Jos Buttler, 101* from 67 balls including 6 fours and 6 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचेही ३ फलंदाज लगेच माघारी परतले, पण भारताप्रमाणे ते नाही खचले; श्रीलंकेला सडेतोड उत्तर दिले

T20 World Cup, England vs Sri Lanka : इंग्लंडलाही आजच्या सामन्यात त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. ...

T20 World Cup 2021: ... असे दिवस येतात, जेव्हा प्रयत्न करूनही यश मिळत नाही; टीम इंडियाच्या पराभवाचं सचिन तेंडुलकरनं केलं योग्य विश्लेषण - Marathi News | T20 World Cup 2021: No Penetration from Our Bowling; India Were Playing Catch Up Against New Zealand, Says Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रयत्न करूनही यश मिळत नाही; टीम इंडियाच्या पराभवावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, किवींचं केलं कौतुक

IND vs NZ, Sachin Tendulkar - भारतील संघाला रविवारी न्यूझीलंडनं ८ विकेट्स व ३३ चेंडू राखून पराभूत केलं आणि आता विराट कोहली अँड कंपनी स्पर्धेबाहेर होण्याच्या मार्गावर आहे. ...

T20 World Cup : महेंद्रसिंग धोनी अन् रवी शास्त्री यांच्यात खटके उडाले?; टीम इंडियाच्या पराभवानंतर फोटो झाला व्हायरल - Marathi News | T20 World Cup: dismal  batting show from Team India, Ravi Shastri and the mentor MS Dhoni had a chat that was caught on camera, see pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला एकामागून एक धक्के बसले, MS Dhoni अन् रवी शास्त्री यांच्यात वादाचे 'फटाके' फुटले?

T20 World Cup: Shastri & Dhoni in animated conversation: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे ...

Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार? - Marathi News | Virat Kohli captaincy career at stake post India vs new zealand t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार?

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्सनं पराभूत केलं तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं अक्षरश: लोटांगण घातलं. ...

T20 World Cup: 'खूप वाईट वाटतंय, आता घरी जातोय', कोहलीचं 'ते' ट्विट होतंय तुफान व्हायरल - Marathi News | virat kohli old tweet viral t20 world cup india vs new zealand ind vs nz | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'खूप वाईट वाटतंय, आता घरी जातोय', कोहलीचं 'ते' ट्विट होतंय तुफान व्हायरल

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्तानंतर न्यूझीलंडनंही भारताला नमवलं. ...