T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
भल्यामोठ्या आव्हानाच्या ओझ्यापुढे नामिबिया पूर्णपणे दबले गेले. डेव्हिड विसे (३० चेंडूंत नाबाद ४३) व क्रेग विलियम्सन (३७ चेंडूंत ४०) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. ...
रोहितच्या नेतृत्वाबाबत होणार चर्चा. विराटने टी-२० तील नेतृत्व सोडण्याची आधीच घोषणा केली आहे. वन डे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढले जाईल, असे बोलले जाते. ...
पराभवाने खचलेल्या भारतीय संघापुढे आज अफगाणिस्तानचे आव्हान. अश्विनसारख्याला बाहेर ठेवल्यावरून आता प्रश्न विचारले जात आहेत. क्रिकेट विश्वात हे पहिलेच उदाहरण असेल की सध्याच्या पिढीचा सर्वांत यशस्वी खेळाडू सहा महिन्यांपासून संघात तर आहे पण अंतिम एकादशमध् ...
T20 World Cup, PAKISTAN V NAMIBIA : बाबरनं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. यूएईत आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाल्याचे प्रमाण फार कमी आहे. ...
T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : आफ्रिकेनं या विजयासह ४ सामन्यांत ३ विजय मिळवून सहा गुणांसह ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या ३ सामन्यांत ४ गुण आहेत. ...
T20 World Cup, India vs New Zealand : नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोधैर्य खचले होते. त्यात इशान किशन व लोकेश राहुल हा प्रयोग केला गेला. रोहित तिसऱ्या व कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आला ...
T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ रंगणार आहे. ...