लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, NZ vs NAM : नामिबियानं टीम इंडियाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात घेतलेल्या निर्णयाचा विराट अँड कंपनीला फटका - Marathi News | T20 World Cup, NZ vs NAM : Namibia won the toss and decided to bowl first against New Zealand, 1.3 billion Indians are backing Namibia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३० कोटी भारतीयांचा नामिबियाला पाठिंबा; पण न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत विराट अँड कंपनीला दाखवला ठेंगा

T20 World Cup, NEW ZEALAND V NAMIBIA :  भारतीय संघाचे उपांत्य फेरीचे स्थान आता अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. ...

...मग तुमच्या इतक्या धावांना, शतकांना काय अर्थ?; रोहित शर्मा नेमकं कोणाला ऐकवतोय? - Marathi News | If You Dont Win Trophy All Those Runs And Hundreds Mean Nothing says Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...मग तुमच्या इतक्या धावांना, शतकांना काय अर्थ?; रोहित शर्मा नेमकं कोणाला ऐकवतोय?

वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघहिताला अधिक प्राधान्य; रोहित शर्माचा स्ट्रेट ड्राईव्ह ...

T20 World Cup 2021: भारतामुळे अफगाण, न्यूझीलंडवर वाढेल दबाव; कशी असेल आजची संघ निवड... - Marathi News | T20 World Cup 2021: India will increase pressure on Afghans, New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतामुळे अफगाण, न्यूझीलंडवर वाढेल दबाव

स्कॉटलंडच्या खेळा़डूंना विश्वस्तरीय फिरकी गोलंदाजी खेळायला मिळत नाही. अशात या संघाच्या विरोधात तीन फिरकीपटूंना खेळवण्याचा विचार वाईट नाही. यात एक लेग स्पिनर असायला हवा. ...

अश्विनने अफगाणच्या खेळाडूंना आणले अडचणीत : सचिन तेंडुलकर - Marathi News | Ashwin puts Afghan players in trouble: Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने अफगाणच्या खेळाडूंना आणले अडचणीत : सचिन तेंडुलकर

‘हार्दिक-पंत यांच्यामुळे खेळ पलटला’ ...

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाने उडवला बांगलादेशचा धुव्वा; झम्पाने बाद केला अर्धा संघ - Marathi News | T20 World Cup 2021: Australia blow Bangladesh away; Jhampa eliminated half the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने उडवला बांगलादेशचा धुव्वा; झम्पाने बाद केला अर्धा संघ

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत कांगारूंनी बांगलादेशला आव्हान देण्याची संधीच दिली नाही. ...

T20 World Cup 2021: आधीच्या दोन सामन्यांत नेमके काय झाले? रोहितने सांगितले कारण - Marathi News | What exactly happened in the previous two matches? Rohit sharma said reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधीच्या दोन सामन्यांत नेमके काय झाले? रोहितने सांगितले कारण

Rohit sharma on Pakistan, New Zealand Match: या सामन्यात आधीच्या सामन्यांपेक्षा चांगला खेळ केला. जर पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही असे खेळू शकलो असतो तर चांगले झाले असते, असे रोहित शर्मा म्हणाला. ...

T20 World Cup 2021: भारतासमोर आव्हान मोठ्या विजयाचे; स्कॉटलंडविरुद्धही आक्रमक खेळीची अपेक्षा - Marathi News | T20 World Cup 2021: challenge for India is a big victory; Expect an aggressive game against Scotland as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासमोर आव्हान मोठ्या विजयाचे; स्कॉटलंडविरुद्धही आक्रमक खेळीची अपेक्षा

दुबई : उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यता दुसऱ्या संघांवर अवलंबून आहेत, अशा जर-तरच्या परिस्थितीत भारतीय संघ शुक्रवारी टी२० विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध ... ...

Dwayne Bravo retire : हीच ती वेळ!, ड्वेन ब्राव्होनं जाहीर केली निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार अखेरचा ट्वेंटी-२० सामना!  - Marathi News | 'The time has come': West Indies superstar confirms retirement: Dwayne Bravo has confirmed he will retire at the end of the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजच्या दिग्गजानं जाहीर केली निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना!

वेस्ट इंडिजला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी श्रीलंकेकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ...