लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
‘बुमराहच्या अनुपस्थितीत बलस्थानांचा लाभ घेतोय’ - Marathi News | 'Taking advantage of strengths in Bumrah's absence' - Bhuvneshwar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘बुमराहच्या अनुपस्थितीत बलस्थानांचा लाभ घेतोय’

Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर आशिया चषकात अपयशी ठरला. त्यानंतरच्या मालिकांमध्येही तो प्रभावी ठरला नव्हता. ...

T20 World Cup: एका भारतीयामुळे पालटलं झिम्बाब्वेचं नशीब, त्यांच्या कोचिंगनं भारतीय संघालाही बनवलं होतं चॅम्पियन! - Marathi News | t20 world cup 2022 former team india coach lalchand rajput plays big role improve zimbabwe cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका भारतीयामुळे पालटलं झिम्बाब्वेचं नशीब, त्यांच्या कोचिंगनं भारतीय संघालाही बनवलं होतं चॅम्पियन!

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेनं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पण तुम्हाला माहित्येय का झिम्बाब्वेच्या या यशाच्या कहाणीमागेही एका भारतीयाचे खडतर परिश्रम आहेत. ...

Rishabh Pant vs KL Rahul: राहुलला काढा अन् पंतला ओपनिंगला पाठवा; फॅन्सची मागणी, पण एकदा समजून घ्या आकड्यांचं गणित... - Marathi News | T20 World Cup Rishabh Pant Should Play In Place Of Kl Rahul In Team India Asks Fans On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलला काढा अन् पंतला ओपनिंगला पाठवा; फॅन्सची मागणी, पण एकदा समजून घ्या आकड्यांचं गणित...

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामने जिंकले आहेत. ...

T20 World Cup, Qualification scenarios of Group 1: पावसाने यजमान ऑस्ट्रेलियाला वाहून नेले; जेतेपद कायम राखण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवले! - Marathi News | T20 World Cup : Australia Vs England called off due to rain, Points shared; the standings of Group 1 are going to be hectic, See Qualification scenarios  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाने यजमान ऑस्ट्रेलियाला वाहून नेले; जेतेपद कायम राखण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवले!

T20 World Cup, Australia vs England : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आलेले नाही. ...

PAK vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या शादाब खानला अश्रू अनावर, पाहा Inside video - Marathi News | Inside video of Pakistan's Shadab Khan crying after defeat against Zimbabwe is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेविरूद्धच्या पराभवानंतर शादाब खानला अश्रू अनावर, पाहा Inside Video

टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. ...

मी 'GOAT' नाही! विराट कोहलीनं दोन खेळाडूंना दिला हा मान, एक सचिन तेंडुलकर अन् दुसरे.... - Marathi News | Virat Kohli refuses to call himself 'GOAT', Say Sachin Tendulkar and former West Indies cricketer Viv Richards as the two players who are the 'GOAT' for him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी 'GOAT' नाही! विराट कोहलीनं दोन खेळाडूंना दिला हा मान, एक सचिन तेंडुलकर अन् दुसरे....

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म  सर्वांना अचंबित करणारा ठरतोय. ...

T20 World Cup 2022: पावसामुळे AFG vs IRE सामना झाला रद्द; ENG आणि AUS पण याच मैदानावर भिडणार! - Marathi News | T20 World Cup 2022 AFG vs IRE match canceled due to rain and ENG vs AUS match will be played today afternoon  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे AFG vs IRE सामना रद्द; ENG आणि AUS पण याच मैदानावर भिडणार!

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात होणारा सामना पावसाच्या विलंबामुळे रद्द करण्यात आला आहे. ...

भारताच्या सामन्याला तुडुंब गर्दी तर ऑस्ट्रेलियाकडे चाहत्यांनी फिरवली पाठ, हताश वॉर्नर म्हणतो... - Marathi News | David Warner has appealed to the fans to come and watch Australia's match in the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या सामन्याला तुडुंब गर्दी तर ऑस्ट्रेलियाकडे चाहत्यांनी फिरवली पाठ!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...