माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
निलंबन, मराठी बातम्या FOLLOW Suspension, Latest Marathi News
दोन पोलीस कॉन्स्टेबल यांचं टिक टॉकवर व्हिडिओ शूट केल्याने निलंबन करण्यात आलं आहे. ...
वाळूचे प्रकरण आले अंगलट ...
तिला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. ...
स्वस्त धान्य वाटप करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३ दुकानदारांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ...
सेवा नियमावलीच्या तरतुदी बदल; अन्यथा निलंबन होणार समाप्त ...
येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांनी पुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार घेतला नसल्याच्या कारणावरुन त्यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी निलंबित केले आहे. ...
महिलेचा विनयभंग करणारा आरोपी असलेला अजनी पोलीस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे याला आज निलंबित करण्यात आले. यासोबतच त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
पोलीस खात्याच्या शिस्तीला अनुसरुन कर्तव्य पार पाडले नसल्याच्या कारणावरुन मुख्यालयातील पोलीस शिपाई पांडुरंग नामदेवराव रणखांब यांना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. ...