lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग

सुशांत सिंग

Sushant singh, Latest Marathi News

अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले आहे.सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
Read More
भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या  - Marathi News | bihar late actor sushant singh rajputs cousin shot dead by criminals admitted to private hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या 

Sushant Singh Rajput : भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. ...

"काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात 30 वर्षे घालवली पण नंतर कळलं खेळच चुकीचा"; सुशांतची "ती" नोट व्हायरल - Marathi News | sushant singh rajput wrote life game in note says i spent 30 years of life to become something | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात 30 वर्षे घालवली पण नंतर कळलं खेळच चुकीचा"; सुशांतची "ती" नोट व्हायरल

Sushant Singh Rajput News : सुशांतची नोट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार; परमबीर सिंह यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Truth will win in Sushant Singh's case - Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार; परमबीर सिंह यांचं स्पष्टीकरण

विविध चोरीच्या गुन्ह्यांत जप्त केलेली मालमत्ता नववर्षाच्या निमित्ताने शुक्रवारी तक्रारदारांना आयुक्तांंच्या हस्ते देण्यात आली. ...

सुशांतसिंह प्रकरण: चौकशीला ४ महिने झाले, काय हाती लागलं सांगा?; अनिल देशमुखांचा सीबीआयला सवाल - Marathi News | Sushant Singh case: It has been 4 months since the inquiry, tell me what happened ?; Anil Deshmukh's question to CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह प्रकरण: चौकशीला ४ महिने झाले, काय हाती लागलं सांगा?; अनिल देशमुखांचा सीबीआयला सवाल

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून २०१९ रोजी त्याच्या राहत्याघरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. ...

"इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतसिंह प्रकरणी CBI महिनाभरापासून गप्पच!" - Marathi News | congress sachin sawant slams CBI and bjp over sushant singh case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतसिंह प्रकरणी CBI महिनाभरापासून गप्पच!"

Sachin Sawant And Sushant Singh Case : "सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल झालेली नाही" ...

रालोआने गुंडाळली ‘सुशांतला न्याय’ मोहीम, बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात राजपूतच्या मृत्यूचा साधा उल्लेखही नाही - Marathi News | Bihar Assembly election campaign Raloa wraps up 'Sushantala Nyaya' campaign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रालोआने गुंडाळली ‘सुशांतला न्याय’ मोहीम, बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात राजपूतच्या मृत्यूचा साधा उल्लेखही नाही

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘जस्टीस फॉर एसएसआर’ ही मोहीम सुरू करण्यात आघाडीवर होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आज नितीशकुमार हे राजपूतच्या मृत्यूबद्दल शब्दही उच्चारत नाहीत. (Bihar Assembly election) ...

Sushant Singh Rajput Case : "ती राजकारणाचा बळी ठरली, जास्त त्रास देऊ नका", काँग्रेस नेत्याने केली रियाच्या सुटकेची मागणी - Marathi News | sushant singh case adhir ranja chowdhury statement on rhea chakraborty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Case : "ती राजकारणाचा बळी ठरली, जास्त त्रास देऊ नका", काँग्रेस नेत्याने केली रियाच्या सुटकेची मागणी

Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Case : काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही राजकारणाचा बळी ठरली असल्याचं म्हटलं आहे. तसेच तिला त्रास देऊ नका, तिची सुटका करा अशी मागणी केली आहे. ...

"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश" - Marathi News | congress sachin sawant slams bjp over sushant singh case aiims report | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश"

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 'एम्स'ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...