लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय तपासाबाबत झटपट निर्णय; पडद्यामागून कोणी फिरवली चक्रे? - Marathi News | Immediate decision on CBI probe in Sushant Singh Rajput; Amit Shah Main role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय तपासाबाबत झटपट निर्णय; पडद्यामागून कोणी फिरवली चक्रे?

सीबीआय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते व त्या दिवशी तर पंतप्रधान मोदी राममंदिराच्या भूमिपूजनाला अयोध्येस जाण्याच्या तयारीत होते. ...

Sushant Singh Rajput: सीबीआय पथकाकडून सुशांतच्या फ्लॅटची तपासणी; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचेही जबाब - Marathi News | Sushant Singh Rajput: CBI team investigates Sushant's flat; Even the autopsy doctor's answer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput: सीबीआय पथकाकडून सुशांतच्या फ्लॅटची तपासणी; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचेही जबाब

इमारतीच्या परिसरातही कसून शोध, या पथकाकडून होत असलेल्या सर्व तपासाचे व्हिडिओ शूटिंग घेण्यात आले. त्याच बरोबर फॉरेंसिक एक्स्पर्टकडून फ्लॅटमधील प्रत्येक आवश्यक बाब, वस्तूची तपासणी केली. ...

सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला खळबळजनक खुलासा  - Marathi News | Doctors who performed autopsy on Sushant at Cooper Hospital made a explosive revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला खळबळजनक खुलासा 

Sushant Singh Rajput Suicide : शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली. ...

सुशांतच्या फ्लॅटची सीबीआयच्या पथकाने ६ तासाहून अधिक वेळ केली तपासणी - Marathi News | Sushant's flat was investigated by a CBI team for more than 6 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या फ्लॅटची सीबीआयच्या पथकाने ६ तासाहून अधिक वेळ केली तपासणी

Sushant Singh Rajput Suicide : कुपर रुग्णालयातील डॉक्टराचेही जबाब नोंदविले ...

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली! - Marathi News | The CBI's investigation cycle turned around and the team arrived at Sushant Rajput's house with these persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

Sushant Singh Rajput Suicide :शनिवारी दुपारी सीबीआयची टीम अभिनेत्याच्या वांद्रे निवासस्थानी दाखल झाली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीआयची टीम राजपूत फ्लॅटमध्ये गुन्हेगाराच्या दृश्यांचे नाट्य रूपांतर करेल, जेथे तो 14 जूनला लटकलेला आढळला होता. ...

सुशांतच्या भाचीची इमोशनल पोस्ट - 'गुलशन मामा, तुमचं रक्त माझ्यात वाहतंय, बेकार जाऊ देणार नाही'! - Marathi News | Sushant Singh Rajput Niece Katyayani shares emotional post for her mama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या भाचीची इमोशनल पोस्ट - 'गुलशन मामा, तुमचं रक्त माझ्यात वाहतंय, बेकार जाऊ देणार नाही'!

खासकरून त्याच्या परिवारातील लोक अजूनही त्याच्या निधनावर विश्वास ठेवू शकत नाहीयेत. आपल्या मामाची आठवण काढत भाची कात्यायनी आर्या राजपूतने त्याच्या नावाने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ...

ट्रोलिंगला कंटाळून सूरज पांचोलीने इन्स्ट्राग्रामला केले बाय-बाय, फोटोसह सगळ्या पोस्ट केल्या डिलिट - Marathi News | Sooraj Pancholi Quits Instagram says hopefully wil see You Again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलिंगला कंटाळून सूरज पांचोलीने इन्स्ट्राग्रामला केले बाय-बाय, फोटोसह सगळ्या पोस्ट केल्या डिलिट

सुशांत आणि दिशाच्या मृत्युनंतर सूरज पांचोलीचे नाव जोडले गेल्याने त्याने आपल्या बचावात स्पष्टीकरण दिले होते. ...

प्रेम म्हणजे निव्वळ मूर्खपणा,आयुष्यभर एकटेच राहणे पसंत करेन,कॅमेरासमोर रियाने मांडले होते तिचे विचार - Marathi News | I would prefer to be alone for the rest of my life, This How Rhea chakraborty Decribed Love Defination For her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम म्हणजे निव्वळ मूर्खपणा,आयुष्यभर एकटेच राहणे पसंत करेन,कॅमेरासमोर रियाने मांडले होते तिचे विचार

सुशांतच गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू असली तरी तिच्या बाबतीतही अनेक गोष्टी समोर येत आहेत. ...