लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांतने आत्महत्या केली असावी; नोकर नीरजचा सीबीआयला जबाब - Marathi News | Sushant Singh Rajput may have committed suicide; Servant Neeraj's reply to CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतने आत्महत्या केली असावी; नोकर नीरजचा सीबीआयला जबाब

आजारी असल्यामुळे हे कृत्य केले असावे ...

सुशांतसाठी तयार केली होती गांजा असलेली सिगारेट, कुक नीरजने दिला जबाब - Marathi News | Cigarettes containing marijuana were made for Sushant, Cook Neeraj replied | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतसाठी तयार केली होती गांजा असलेली सिगारेट, कुक नीरजने दिला जबाब

या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नीरजने मुंबई पोलिसांकडे आपला तीन पानी जबाब नोंदवला होता. त्यामधून हे खुलासे झाले आहेत. नीरजने एप्रिल २०१९ पासून सुशांतच्या घरी हाऊस किपिंग स्टाफ म्हणून काम सुरू केले होते. ...

सुशांतचा नोकर, मित्राच्या जबाबात विसंगती; सीबीआयकडून फ्लॅटची दुसऱ्यांदा तपासणी - Marathi News | Sushant Singh Rajput: servant, discrepancy in friend's reply; Second inspection of the flat by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतचा नोकर, मित्राच्या जबाबात विसंगती; सीबीआयकडून फ्लॅटची दुसऱ्यांदा तपासणी

सीबीआयच्या १५ जणांच्या पथकाने तपास सुरु करीत शनिवारी कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. ...

सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अ‍ॅपवर करत होता काम!! - Marathi News | Sushant Singh Rajput's onscreen mother claims; He was working on a Corona diagnostic app !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अ‍ॅपवर करत होता काम!!

सुशांतची ऑनस्क्रीन आई म्हणजेच ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील त्याच्या आईची भूमिका करणाऱ्या  अभिनेत्री नीता मोहिंद्रा यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. ...

सुशांत सिंह राजपुतसाठी ‘एवढ्या’ देशांमधील चाहत्यांनी केली प्रार्थना!! - Marathi News | Fans from 'so many' countries pray for #SSR !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपुतसाठी ‘एवढ्या’ देशांमधील चाहत्यांनी केली प्रार्थना!!

सध्या ईडी आणि सीबीआयमार्फत या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ...

काहीतरी गडबड नक्कीच होती...!  सुशांतच्या मैत्रिणीने केला मोठा खुलासा - Marathi News | rhea chakraborty father used to supply medicines says sushant singh rajput friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काहीतरी गडबड नक्कीच होती...!  सुशांतच्या मैत्रिणीने केला मोठा खुलासा

सुशांतची ही मैत्रिण रिया व सुशांतच्या पार्ट्यांना हजर असायची. ती अनेकदा सुशांतच्या फ्लॅटवरही यायची. ...

मुंबई पोलिसांमुळेच घाईघाईत केलं सुशांतचं पोस्टमार्टम... ! अखेर डॉक्टरांनी दिली कबुली - Marathi News | Late night post mortem of Sushant Singh Rajput was conducted on Mumbai police order: Cooper hospital doctor tells CBI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पोलिसांमुळेच घाईघाईत केलं सुशांतचं पोस्टमार्टम... ! अखेर डॉक्टरांनी दिली कबुली

सुशांतचे पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांनी केला मोठा खुलासा ...

सुशांतच्या मानेवर 33 सेंमी लांब ‘लिगेचर मार्क’, नव्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | big reveal in autopsy report of sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मानेवर 33 सेंमी लांब ‘लिगेचर मार्क’, नव्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून नवी तितकीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...