सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करून सीव्हीसीने सादर केलेल्या अहवालावर लखोट्यात सादर केलेले उत्तर माध्यमात ‘फुटल्याने’ संताप व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार दिला. ...
CBI Bribery Case : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांमधील वाद प्रकरणाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून 29 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ...
सरकारी विभागांतील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन तपासावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यासह अन्य संबंधित वादग्रस्त आदेशांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालय ...
सर्वोच्च न्यायालयामध्ये युग चांडक खून प्रकरणावर ९ जानेवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरियन जोसेफ, न्या. दीपक गुप्ता व न्या. हेमंत गुप्ता यांनी गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ९ जानेवारी रोजी ठे ...