लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

परवेझ मुशर्रफ यांची फाशी रद्द करण्यास सुप्रीम कोर्टात आव्हान - Marathi News | Musharraf death punishment Canceled has been challenged in the Supreme Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परवेझ मुशर्रफ यांची फाशी रद्द करण्यास सुप्रीम कोर्टात आव्हान

फाशी रद्द करण्याविरोधात वरिष्ठ वकील हामिद खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

जातवैधताप्रकरणी कारवाईतून संरक्षणप्राप्त कर्मचारी सुटणार! - Marathi News | Protected workers will be released from action in caste validity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जातवैधताप्रकरणी कारवाईतून संरक्षणप्राप्त कर्मचारी सुटणार!

उच्च न्यायालयातून संरक्षण प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्याबाबतचा आदेश आस्थापनांकडे सादर करणे सुरू केले आहे. ...

Nirbhaya Case : विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; तिहार जेलची कोर्टात फाशीच्या तारखेसाठी धाव  - Marathi News | Nirbhaya Case: Vinay's mercy plea rejected by the president; Tihar jail court approached for execution date | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; तिहार जेलची कोर्टात फाशीच्या तारखेसाठी धाव 

तिहार तुरुंग प्रशासनाने पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाच्या चार दोषींच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात धाव घेतली आहे.  ...

राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका - Marathi News | Old announcement in President's speech; There is not one word about ending the economic downturn, what about unemployment? Congress criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात त्याच त्या जुन्या घोषणा होत्या, अशा शब्दात चिदम्बरम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका; यथावकाश होणार सुनावणी - Marathi News | Petition to abolish Shiva commemorative plans in the Arabian Sea; The hearing will be adjourned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका; यथावकाश होणार सुनावणी

नौदलाचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली - Marathi News | Supreme Court dismisses convict Pawan Gupta's petition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळल्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पवनने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ...

Nirbhaya Case : दोषींच्या फाशीच्या स्थगिती याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार? - Marathi News | Nirbhaya Case: Will the court order today on the stay plea of convicts? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : दोषींच्या फाशीच्या स्थगिती याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार?

त्यामुळे उद्या दोषींना फासावर लटकवणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ...

भारतात तब्बल ७३ वर्षांनंतर पुन्हा धावणार आफ्रिकेचा चित्ता - Marathi News | African Cheetah will run again after 73 years in India | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतात तब्बल ७३ वर्षांनंतर पुन्हा धावणार आफ्रिकेचा चित्ता

आफ्रिकी देश नामिबियामधून जवळजवळ १२ चित्त्यांचे (नर- मादी) भारतात पुनर्वसन करण्याचा मार्ग खुला झाला आहे. ...