लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

कोर्ट म्हणते, निवडणुका जाहीर करा; मात्र, प्रत्यक्षात उजाडणार सप्टेंबर! - Marathi News | SC upsets Maharashtras OBC plan says notify 2486 local body polls in 2 weeks but it will take 3 months for election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्ट म्हणते, निवडणुका जाहीर करा; मात्र, प्रत्यक्षात उजाडणार सप्टेंबर!

प्रभाग रचनेसह सर्व तयारीसाठी आयोगाला लागू शकतात तीन महिने ...

'ओबीसींवर मोठा अन्याय', चंद्रशेखर बावनकुळेंचा राज्य सरकारवर आरोप - Marathi News | 'Big injustice on OBCs', Chandrasekhar Bavankule accuses state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओबीसींवर मोठा अन्याय', चंद्रशेखर बावनकुळेंचा राज्य सरकारवर आरोप

Chandrashekhar Bawankule : आजच्या निकालामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...

Chandrakant Patil: भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही - Marathi News | BJP will give 27 Percent reservation to OBCs in upcoming elections says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Chandrakant Patil: भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

महाविकास आघाडी सरकारने त्यानुसार एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली असती तर ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा अस्तित्वात आले असते. ...

Election: राज्यात लवकरच निवडणुका?, सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे निर्देश - Marathi News | Election: Soon elections in the state of municipal corporation ?, important directions given by the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लवकरच निवडणुका?, सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे निर्देश

मध्य प्रदेश सरकारने सात महिन्यांपूर्वी सुरु केलेली ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही ...

ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल हे ठाकरे सरकारचे अपयश की इच्छा?; राजू पाटलांचा सवाल - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the state government over OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल हे ठाकरे सरकारचे अपयश की इच्छा?; राजू पाटलांचा सवाल

ओबीसी आरक्षणावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

Supreme Court: गुन्ह्याची माहिती लपवली म्हणून नोकरीवरुन काढता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल - Marathi News | supreme court said employer can not sack employee from job for hiding criminal case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्ह्याची माहिती लपवली म्हणून नोकरीवरुन काढता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

नोकरीला लागण्यापूर्वी चारित्र्याबाबतची सत्य माहिती आणि पडताळणी सादर करणे आवश्यकच आहे, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. ...

Raj Thackeray Letter on Loud Speaker: लाऊडस्पीकरचा आवाज नेमका किती असावा? राज ठाकरेंनी 'सर्वोच्च' डेसिबल सांगितले - Marathi News | Raj Thackeray Letter on Loud Speaker: What decibels should be the sound of loudspeaker permission by Supreme Court? Raj Thackeray gave Examples mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाऊडस्पीकरचा आवाज नेमका किती असावा? राज ठाकरेंनी 'सर्वोच्च' डेसिबल सांगितले

Raj Thackeray on Loud Speaker decibels limit: ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. ही मर्यादा किती आहे, ते राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच तीन प्रकारे तक्रारी करण्यास सांगितले आहे. ...

कर्मचाऱ्याला चुकून दिले अधिक इंक्रिमेंट, नंतर परत मागितले, अखेर सुप्रिम कोर्टाने दिला असा निर्णय - Marathi News | Employees mistakenly given more increments, then asked for refunds, finally the decision of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचाऱ्याला चुकून दिले अधिक इंक्रिमेंट, नंतर परत मागितले, अखेर कोर्टाने दिला असा निर्णय

Supreme Court News: कुठल्याही कर्मचाऱ्याला देण्यात आलेले इंक्रिमेंट चुकीचे असल्यास निवृत्तीनंतर त्याच्याकडून त्या पैशांची वसुली करता येऊ शकते का, याबबत सुप्रिम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ...