लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

'Dolo-650 ची विक्री वाढवण्यासाठी कंपनीनं डॉक्टरांना वाटले 1000 कोटींचे गिफ्ट्स', याचिकाकर्त्याचा SC मध्ये दावा - Marathi News | to increase the sales of dolo 650 company distributed gifts worth rs 1000 crores to doctors petitioner claims on suprem court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Dolo-650 ची विक्री वाढवण्यासाठी कंपनीनं डॉक्टरांना वाटले 1000 कोटींचे गिफ्ट्स', याचिकाकर्त्याचा SC मध्ये दावा

याचिकाकर्त्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने वकील सजंय पारिख यांनी ही माहिती न्यायालयाला दिली आहे. ...

Eknath Shinde| एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका - Marathi News | Intervention Petition in Supreme Court in Eknath Shinde case maharashtra news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde| एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

ही याचिका २२ ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी घेण्यात येईल... ...

धनुष्यबाण कुणाचा?  सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदविणार - Marathi News | Shiv Sena poll symbol row: The Supreme Court will record observations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनुष्यबाण कुणाचा?  सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदविणार

Shiv Sena poll symbol row: शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश यापूर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिले होते.  ...

Maharashtra Political Crisis: “आमच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्या”; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मागणी, CJI म्हणाले... - Marathi News | plea mentioned on behalf uddhav thackeray shiv sena seeking to hear case against eknath shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आमच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्या”; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मागणी, CJI म्हणाले...

Maharashtra Political Crisis: काही दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. ...

सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत - Marathi News | Supreme Court overstepped limits in Setalvad judgment; Opinion of eminent jurist Dushyant Dave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना गुजरात एसआयटीने क्लीन चिट दिली होती. ...

Free Schemes: मोफत योजनांमुळे देशाचा 'आर्थिक विनाश' होईल, फ्री कल्चरवर सुप्रीम कोर्टाचे मोठे विधान - Marathi News | Free Schemes: Free Schemes Will Cause 'Economic Crisis' in Country, Supreme Court's Big Statement on Free Culture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत योजनांमुळे देशाचा 'आर्थिक विनाश' होईल, फ्री कल्चरवर सुप्रीम कोर्टाचे मोठे विधान

Freebie Culture: मोफत योजना देणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करावी, यासाठी भाजपकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

कोकणचे सुपुत्र न्या. उदय उमेश लळीत ४९ वे सरन्यायाधीश; २७ ऑगस्टला शपथविधी - Marathi News | Uday Umesh Lalit 49th Chief Justice, Notification Issued; Swearing-in ceremony on 27th August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोकणचे सुपुत्र न्या. उदय उमेश लळीत ४९ वे सरन्यायाधीश; २७ ऑगस्टला शपथविधी

विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होतील. ...

न्यायमूर्ती उदय लळित होणार देशाचे 49 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींकडून नियुक्तीवर शिक्कामोर्तब! - Marathi News | President Appoints Justice UU Lalit As The Next Chief Justice Of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती उदय लळित होणार देशाचे 49 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींकडून नियुक्तीवर शिक्कामोर्तब!

UU Lalit : न्यायमूर्ती उदय लळित 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. ...