लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले... - Marathi News | Chief Justice Uday Lalit's new case listing system is facing issue; SC judge directly wrote in the order... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले...

गेल्या आठवड्यापासूनच न्यायमूर्तींमध्ये धुसफूस सुरु झाली. रमणा यांनी बोलून दाखवलेले शल्य. ...

याच खटल्याने केली भारतीय राज्यघटनेची चाैकट बुलंद; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Kesavananda Bharti case upended the Constitution of India; Know in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याच खटल्याने केली भारतीय राज्यघटनेची चाैकट बुलंद; जाणून घ्या सविस्तर

सर्वोच्च न्यायालयाने १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले. या खंडपीठाने बहुमताने ‘राज्यघटनेची मूलभूत संरचना’(बेसिक स्ट्रक्चर) संसदेस बदलता येणार नाही, असा निर्णय दिला. ...

सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा - Marathi News | The tenure of Sourav Ganguly and Jay Shah was extended, the Supreme Court gave a big relief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला, SC ने दिला मोठा दिलासा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढला आहे. ...

डोवालांसारखेच पाकमध्ये देशासाठी हेरगिरी करत होते, पकडले गेले; 30 वर्षे लढले, अखेर... - Marathi News | Like ajit Doval, Rajastan man was spying for the India in Pakistan, was caught; After 30 years of fighting, finally got compansation from supreme Court | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डोवालांसारखेच पाकमध्ये देशासाठी हेरगिरी करत होते, पकडले गेले; 30 वर्षे लढले, अखेर...

मी देशासाठी पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून गेलो होतो... सरकारने ओळखण्यास दिला नकार, दोन सिक्रेट ऑपरेशन्स, तिसऱ्यावेळी पकडला गेला. पोस्ट खात्याच्या गुप्तहेराची कहानी ...

Mukul Rohatgi : मुकुल रोहतगी पुन्हा होऊ शकतात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल; 91 वर्षीय केके वेणुगोपाल होणार रिटायर  - Marathi News | mukul rohatgi to become attorney general of india again venugopal 91 to retire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुकुल रोहतगी पुन्हा होणार भारताचे अ‍ॅटर्नी जनरल? वेणुगोपाल होणार रिटायर 

Mukul Rohatgi to Become Attorney General : मुकुल रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होते. ...

दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Not every hospital death is due to medical negligence - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय

डाॅक्टरांनी यावर आपली बाजू मांडताना रुग्ण मधुमेही असल्याची वस्तुस्थिती रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने लपविल्याचे सांगितले. ...

नागपूर जिल्हा बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा खटला मुंबईत स्थानांतरित - Marathi News | Nagpur District Bank government securities purchase scam case transferred to Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा खटला मुंबईत स्थानांतरित

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ...

Devendra Fadnavis : "आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा दिली" - Marathi News | We convicted the guilty of blasts by opening Supreme Court at night says Maharashtra Dy CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा दिली"

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे. ...