शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यात नाश्त्याला करा गारेगार दही पोहे, शरीरासोबतच मनालाही गारवा देणारा पारंपरिक पौष्टिक पदार्थ

सखी : कलिंगड लालबुंद-गोड रसरशीत आहे की नाही कसे ओळखाल? पाहा ३ टिप्स, निवडा परफेक्ट कलिंगड

सखी : कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

आरोग्य : उन्हाळ्यात दिवसभर सतत सॉक्स घालून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

सखी : खरबूज मिल्कशेक प्या, उन्हाळा होईल कुल-कुल पचनासह तब्येतीसाठीही गारेगार पौष्टिक पदार्थ

आरोग्य : भाज्यांची राणी म्हटली जाते ब्रोकली, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्

सखी : ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

सखी : उन्हाळ्यात बहरून जाईल मोगरा, त्यासाठी आताच करा ३ गोष्टी- अंगणात पडेल फुलांचा सडा

नवी मुंबई : उन्हामुळे मंदावला शेतकरी आठवडे बाजार; उन्हाळ्याला सुरुवात

सखी : उन्हाळ्याची चाहूल लागते आहे- बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ४ गोष्टी करा, बहरून जाईल बाग