शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : वर्क फ्रॉम होम करतानाही कूल वाटेल, फ्लोरल लूक ट्राय करा!

पुणे : पुण्याचे तापमान चाळीशीला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

आरोग्य : Ways to avoid gas or indigestion : उन्हाळ्याच्या दिवसात अपचनामुळे तुम्हालाही आंबट ढेकर येताहेत का?; जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय

सखी : Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग !

पुणे : कोकणात उष्णतेची लाट; राज्यातील तापमानात वाढ

नाशिक : मालेगावचा पारा ३८ अंशांवर

नाशिक : फिल्टरच्या पाण्याने माठावर संक्रांत

नाशिक : पशुपक्ष्यांच्या उदरभरणाची केली सोय

नाशिक : तापमानाचा वाढला पारा; उष्माघाताचा वाढता धोका

नाशिक : उन्हाचा तडाका वाढल्याने शीतपेयाला मागणी