शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

पुणे : अबब, लिंबू प्रति गोणी १३०० रुपयांवर ! भाव आणखी वाढणार ?

पुणे : Summer Vacation: मुलांनो मामाच्या गावाला जायचं विसरा; यंदा उन्हाळी सुट्टी शाळेतच...

सखी : फक्त 15 मिनिटं, 3 स्टेप्स आणि 'सन ग्लोइंग फेशियल': मिळवा सकाळच्या कोवळ्या उन्हासारखा ग्लो

सखी : Summer Special : कोल्ड कॉफी आवडते, घरच्याघरी हॉटेलसारखी परफेक्ट कोल्ड कॉफी बनवण्याची फक्कड रेसिपी

सखी : Summer Special : उन्हापासून बचाव करण्यासाठी ३ फॅशन टिप्स, करा फॅशनेबल -कुल-कम्फर्टेबल कपड्यांची निवड

सखी : Summer Special : घामोळ्यांनी सतत हैराण आहात? ५ उपाय, घामोळ्या-आग-खाज यावर उत्तम इलाज

सखी : Beauty Tips: तेलकट -ऑइली त्वचा असेल तर उन्हाळ्यात टाळा ४  चुका; कायम दिसा फ्रेश

सखी : वाढत्या उन्हात केसांचे हाल; लक्षात ठेवा फक्त 7 नियम- केस कायम सुंदर-सुळसुळीत

सखी : एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, मूड फ्रेश करणाऱ्या लेमन टीचे 6 फायदे

सखी : Summer Special : उन्हाळ्यात हा मस्त गुलाबी पदार्थ रोज न चुकता खा! उन्हाळा बाधणार नाही, पोटातही थंडावा