केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० रुपये केलेला असून, जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई करा, असा निर्देश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ...
अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर साखरेची निर्यात हाच उतारा आहे. आंतरराष्टÑीय बाजारातील स्थिती पाहता भारताला निर्यातीची संधीही चांगली आहे. आॅक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे सहा लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत ...
ऊसदराचे आंदोलन पेटले की सगळेजण गुजरातमधील साखर कारखान्यांच्या ऊसदराकडे बोट करतात; पण गेल्या २०१७-१८ या हंगामात गुजरातमधील कारखान्यांपेक्षा कोल्हापुरातील कारखान्यांनीच अधिक दर दिला आहे ...
लेव्हीची साखर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांनी ही साखर देण्याची तयारी दर्शविली आहे. उपलब्ध झालेली ही साखर मिळविण्यासाठी पुरवठा विभागाला स्वत: उचल करावी लागणार आहे. ...
साखरेचा निर्धारित कोटा निर्यात न केल्यास कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिल्याने साखर कारखान्यांनी साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. हे लक्ष्य पूर्ण न केल्यास ...