शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

गडचिरोली : अर्थमंत्र्यांनी घेतला आढावा

महाराष्ट्र : राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करणार - सुधीर मुनगंटीवार

वाशिम : राज्याच्या वित्त मंत्र्यांची संत सखाराम महाराज संस्थानला सपत्नीक भेट 

चंद्रपूर : दोषसिद्धीमध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचवा

चंद्रपूर : ५० गावांमध्ये लागले वॉटर एटीएम

चंद्रपूर : पोलिसांच्या मदतीला ३५ लाखांचे बॅरिकेट्स

चंद्रपूर : मत्स्योत्पदनासाठी पथदर्शी प्रकल्प

महाराष्ट्र : साखरेवर उपकर लावण्याबाबत विचारविनिमय - सुधीर मुनगंटीवार

नागपूर : वणवा नियंत्रणासाठी वन अकादमी

नागपूर : वृक्षलागवडीच्या वन आंदोलनात सहभागी व्हा