शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

पुणे : आगामी निवडणुकीतील युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात : सुधीर मुनगंटीवार 

पुणे : बांबू लागवडीचे मिळणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

महाराष्ट्र : कार्बन फूटप्रिंट कमी करण्यामध्ये कंपन्यांनी योगदान द्यावे - मुनगंटीवार

चंद्रपूर : जनतेला ईश्वराचा अंश समजून सेवा द्या

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या प्रशिक्षणाची फलश्रुती

चंद्रपूर : तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी सपना सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय : तिरुपती संस्थान विश्वस्तपदी सपना मुनगंटीवार

पुणे : जीआयएसद्वारे रोप लागवडीचे सर्वेक्षण 

महाराष्ट्र : 13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

धुळे : वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे; आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत