बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग् ...
कोरोनामुळे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा बंद असून, मागील चार महिन्यांपासून विद्यार्थी त्यांच्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजन ...
नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. ...
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अकरावीच्या आरक्षित जागेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शहरात १२८० ज्युनिअर कॉलेजमध्ये ५८७६० जागा होत्या. यंदा ५९०४० झाल्या आहेत. एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाच्या जागेत कुठलीही वाढ झालेली नाही. ...
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवार (दि.१) पासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी ४०९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरून लॉक ...