लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

नागपूरच्या श्रीनभ अग्रवालची गगनभरारी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित - Marathi News | nagpurs lad shreenabh agrawal honoured with rashtriya bal puraskar 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या श्रीनभ अग्रवालची गगनभरारी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार डिजिटली प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा श्रीनभ पहिला नागपूरकर हाेय. ...

MPSC exam : मोबाईल, राउटर जवळ ठेवून दिली परीक्षा; पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच.. - Marathi News | The student kept the keypad and router with him for the MPSC exam in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :MPSC exam : मोबाईल, राउटर जवळ ठेवून दिली परीक्षा; पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच..

हा खळबळजनक प्रकार वरये, ता. सातारा येथील एका महाविद्यालयामध्ये घडला ...

Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला? - Marathi News | every students 90 percent marks online exam who wants to give a job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला?

विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे ...

नागपुरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय २६ जानेवारीनंतर - Marathi News | schools in nagpur district will be closed till 26 jan said guardian minister nitin raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय २६ जानेवारीनंतर

पालकमंत्री राऊत यांनी शनिवारी कोविड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...

नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास - Marathi News | Due to lack of network students have to sit on the roof of their house and study online | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास

खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम गावे अद्यापही सुविधेपासून वंचित ...

विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाईन शिक्षणाने आमच्या डोळ्यांना त्रास होतोय' पुण्यातील शाळा सुरु होणार? - Marathi News | students say online education is bothering our eyes will school start in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाईन शिक्षणाने आमच्या डोळ्यांना त्रास होतोय' पुण्यातील शाळा सुरु होणार?

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ...

कोयनामाई पार करीत सावित्रींच्या लेकी घेताहेत शिक्षण - Marathi News | The remote Khirkhandi area of ​​Jawali taluka is still deprived of these facilities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनामाई पार करीत सावित्रींच्या लेकी घेताहेत शिक्षण

आपल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी येथील मुलींनी हे शिवधनुष्य पेलले ...

यशस्वी झेप! वडिलांनी नातेवाईकाकडून मागून आणला लॅपटॉप; 3 बहिणींनी परिक्षेत 'असं' केलं टॉप - Marathi News | father had brought laptop after asking relative now dream of becoming an ias | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यशस्वी झेप! वडिलांनी नातेवाईकाकडून मागून आणला लॅपटॉप; 3 बहिणींनी परिक्षेत 'असं' केलं टॉप

सर्वोदय विचार परीक्षेत नागोरच्या तीन बहिणींनी टॉप केलं आहे. या तिघीचं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आल्या. ...