लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

बी.कॉम.च्या एका विषयात हजारो विद्यार्थ्यांना मिळाले शून्य गुण - Marathi News | Thousands of students got zero marks in one subject of B.Com | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बी.कॉम.च्या एका विषयात हजारो विद्यार्थ्यांना मिळाले शून्य गुण

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad बी.कॉम.च्या पहिल्या सत्राचा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विषयाचा पेपरमध्ये तांत्रिक गोंधळ ...

औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यावधींची उलाढाल ! - Marathi News | Tribal youth earn crores from planting medicinal plants !, Success of 27 year old Sunil Pawar: Training imparted by Savitribai Phule University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यावधींची उलाढाल !

२७ वर्षीय सुनील पवारचे यश: सावित्रीबाई फुले विद्यापीठाने दिले प्रशिक्षण ...

शाळेचा पहिला दिवस, ऑनलाइन पद्धतीने आनंद मेळा - Marathi News | The first day of school, enjoy online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेचा पहिला दिवस, ऑनलाइन पद्धतीने आनंद मेळा

निफाड : यावर्षीच्या शाळा भरण्याचा पहिल्या दिवस, शाळा प्रवेशोत्सव निफाड येथील वैनतेय विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंद मेळा म्हणून ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण - Marathi News | Tenth and twelfth grade students will get discounted sports marks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

Education Sector News : इयत्ता दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

नववीतील १३ हजार विद्यार्थी गेले कुठे? - Marathi News | Where did 13,000 ninth class students go? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नववीतील १३ हजार विद्यार्थी गेले कुठे?

Where did 13,000 ninth class students go? जवळपास १३ हजारांवर विद्यार्थ्यांनी दहावीसाठी बोर्डाकडे अर्जच केला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. ...

मंगळवारपासून शाळेची ऑनलाइन घंटा ; विद्यार्थ्यांचा नव्या तंत्रस्नेही युगात प्रवेश - Marathi News | Online school bells from Tuesday; Students enter a new technology-friendly era | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगळवारपासून शाळेची ऑनलाइन घंटा ; विद्यार्थ्यांचा नव्या तंत्रस्नेही युगात प्रवेश

नाशिक जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेतच यावर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ...

राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती - Marathi News | Schools in the state will start online only; Important information provided by the Department of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात  - Marathi News | Survey of out-of-school children in Buldana district begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

Survey of out-of-school children in Buldana district begins : मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.  ...