लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

धक्कादायक; गुण कमी दिल्याने प्राध्यापकाला चाकुने भोसकले, विद्यार्थ्यावर हाफमर्डरचा गुन्हा - Marathi News | Shocking; student stabbed the professor with knife after giving him less marks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक; गुण कमी दिल्याने प्राध्यापकाला चाकुने भोसकले, विद्यार्थ्यावर हाफमर्डरचा गुन्हा

प्राणघातक हल्ला : कॉलेज रोडवर विद्यार्थ्याचा धिंगाणा ...

मिरजेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन!, स्वाक्षरी अन् इमारत पाहून चिमुकले हरखले - Marathi News | The students of Miraj experienced Dr. Babasaheb Ambedkar school entrance day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मिरजेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन!, स्वाक्षरी अन् इमारत पाहून चिमुकले हरखले

सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा नेमकी कशी असेल? त्यांची स्वाक्षरी जवळून पाहता येईल ... ...

शिष्यवृत्ती देताना अनुसूचित जातीच्या मुलींसोबत भेदभाव - Marathi News | Discrimination against Scheduled Caste girls in granting scholarships | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिष्यवृत्ती देताना अनुसूचित जातीच्या मुलींसोबत भेदभाव

एससीच्या मुलींना ६०० रुपये, इतरांना अडीच ते ३ हजार शिष्यवृत्ती ...

अवघ्या दोन वर्षाची चिमुकली वृतिका बासूतकर कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये - Marathi News | Just two years old baby Vritika Basutkar Kalam in world record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या दोन वर्षाची चिमुकली वृतिका बासूतकर कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

तब्बल ४६ चित्र फक्त एकदा पाहून नंतर त्यांच्या नावांसह ओळखून दाखवली ...

राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात - Marathi News | Students who went trekking in Rajmachi hospitalized due to dehydration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात

ट्रेकींगमुळे झालेल्या त्रासामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी स्कूल जवळ गर्दी करत सुट्टी देण्याची मागणी केली ...

संतापजनक..! वॉशरूममधील सॅनिटरी पॅड्स विद्यार्थिनींना उचलायला लावले - Marathi News | Girl Students Were Locked In The Washroom By The Headmistress Of The School For Not Disposing Of Sanitary Pads Properly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संतापजनक..! वॉशरूममधील सॅनिटरी पॅड्स विद्यार्थिनींना उचलायला लावले

दुर्गंधीमुळे विद्यार्थिनींना त्रास : शैक्षणिक वर्तुळात खळबळ ...

आदिवासी आरक्षणासाठी बाराशे विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल? मूळ 'जात' उल्लेख ब्लेडने खोडून करुन केला असा बदल - Marathi News | Change in caste record of twelve hundred students for tribal reservation The original mention of 'caste' was changed by the blade by erasing it | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी आरक्षणासाठी बाराशे विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल? मूळ 'जात' उल्लेख ब्लेडने खोडून करुन केला असा बदल

नायकडा' ही जात नोंद करताना वेगळी शाई, वेगळ्या अक्षरात 'कडा', 'यकडा', 'नायकडा' असे शब्द जातीच्या रकान्यात नोंदवून नियमबाह्य फेरबदल करण्यात आले आहे. ...

खेड्यापाड्यातील गुणवत्तेचे यंदाही उडणार विमान, दिवाळीत उजळणार ‘महादीप’ - Marathi News | Unique 'Mahadeep Exam' will be held in Zilla Parishad Schools for the third year in a row, golden opportunity for students to travel through plane | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेड्यापाड्यातील गुणवत्तेचे यंदाही उडणार विमान, दिवाळीत उजळणार ‘महादीप’

जिल्हा परिषद शाळांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी अनोखी परीक्षा ...